corona virus औरंगाबाद जिल्ह्यात १,५९५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ, १८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 11:47 AM2021-03-26T11:47:15+5:302021-03-26T11:48:30+5:30

Corona virus in Aurabagabad : जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ७३ हजार ८४८ झाली आहे, तर आतापर्यंत ५८ हजार १५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

Corona virus in Aurabagabad : 1,595 new corona patients increase in Aurangabad district, 18 deaths | corona virus औरंगाबाद जिल्ह्यात १,५९५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ, १८ मृत्यू

corona virus औरंगाबाद जिल्ह्यात १,५९५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ, १८ मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देउपचारानंतर १०३४ जणांना सुटी सध्या १४,१८९ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १,५९५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,०३४ जणांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना १८ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १४,१८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ७३ हजार ८४८ झाली आहे, तर आतापर्यंत ५८ हजार १५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,५०५ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,५०५ रुग्णांत मनपा हद्दीतील १,१३५, तर ग्रामीण ४६० रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ८०० आणि ग्रामीण २३४, अशा १,०३४ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना नाथनगरातील ६८ वर्षीय पुरुष, टीव्ही सेंटर येथील ६५ वर्षीय महिला, पडेगाव येथील ७८ वर्षीय महिला,नवनाथनगर, हडको येथील ६५ वर्षीय पुरुष, पदमपुरा येथील ६३ वर्षीय पुरुष, रांजणगाव शेणपुंजी येथील ६५ वर्षीय महिला, छत्रपतीनगर, रांजणगाव येथील ४५ वर्षीय पुरुष, शताब्दीनगरातील ५५ वर्षीय महिला, रोशनगेट येथील ६२ वर्षीय महिला, लेबर कॉलनीतील ८३ वर्षीय महिला, आरेफ कालनीतील ६२ वर्षीय महिला, रशिदपुरा येथी ६२ वर्षीय पुरुष, सावरखेडा, सोयगाव येथील ५० वर्षीय महिला, चिकलठाण्यातील ७६ वर्षीय महिला, गजानननगर, गारखेडा येथील ४८ वर्षीय महिला, शहरातील ७८ वर्षीय पुरुष, विष्णूनगरातीलल ७६ वर्षीय पुरुष, बालाजीनगरातील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी ४, देवानगरी ३, टी पाॅइंट १, पेठे नगर १, शिवाजी नगर ११, विठ्ठल नगर ४, जवाहर कॉलनी १, औरंगाबाद १३, चिकलठाणा ५, कांचनवाडी ६, मिटमिटा १, शहागंज १, मयूर पार्क ४, किलेअर्क १, हिमायत बाग १, बुऱ्हाणी कॉलनी १, न्यू पहाडसिंगपूरा २, होनाजी नगर १, ज्योती नगर ७, एन-७ येथे ६, केमान आर्केड १, एन-३ येथे ५, राहुल नगर १, न्यू हनुमान नगर ३, श्रीनिकेतन कॉलनी २, समर्थ नगर ५, गांधीनगर २, राजाबाजार ३, केसरी बाजार १, एन-१२ येथे २, सिंधी कॉलनी ३, पगारिया निवास १, कोटला कॉलनी १, नागेश्वरवाडी २, पानदरीबा १, जालना नगर ४, श्रेय नगर २, हिंमाशू अपार्टमेंट १, गारखेडा १८, विष्णू नगर ३, एन-२ येथे ८, टाऊन सेंटर ६, रणजीत नगर १, शहा बाजार १, सातारा परिसर २६, प्रतापनगर ४, एसआरपीएफ कँम्प २, गजानन नगर ५, बीड बायपास २७, देवळाई ४, एमआयटी कॉलेज १, रेल्वे स्टेशन १, पुंडलिकनगर ४, शहा नगर १, कासलीवाल मार्वल ५, पडेगाव ६, टिळक नगर २, म्हाडा कॉलनी दर्गा रोड १, उल्कानगरी १३, कांचननगर १, हिंदुस्थान आवास ३, कपीलनगर १, एशियन हॉस्पीटल ७, एन-४ येथे २०, ब्रिजवाडी १, जुनी एस.टी.कॉलनी २, एन-११ येथे ६, बजरंग चौक २, जय भवानीनगर ४, टी.व्ही.सेंटर २, म्हाडा कॉलनी मुर्तिजापूर २, ईटखेडा ६, एन-१ येथे ७ , अंबिकानगर १, अहिल्याबाई होळकर चौक १, कोंकणवाडी १, रोकडिया हनुमान कॉलनी २, संत तुकोबानगर २, मुकुंदवाडी ४, छत्रपतीनगर ४, ठाकरेनगर ७, सिडको १, विनय कॉलनी १, उत्तरा नगरी १, जिजामाता कॉलनी २, संजय नगर १, ज्ञानेश्वर नगर १, मुकुंद नगर १, राजनगर १, एन-९ येथे ३, कामगार चौक २, जय भवानीनगर १, ‍नक्षत्र पार्क १, अध्यात्म नगर १, सैनिक विहार १, गजानन कॉलनी ५, भारती कॉलनी १, उस्मानपूरा ६, एन-६ येथे ५, मारूतीनगर १, बालाजीनगर २, नाथ नगर ३, गुरूदत्तनगर १, हनुमान नगर १, भगतसिंगनगर ३, बाळकृष्ण नगर १, हर्सूल ३, त्रिमूर्ती नगर २, आदित्यनगर १, त्रिमूर्ती चौक २, लक्ष्मीनगर १, सुदर्शन नगर २, जयहिंदनगर १, नवजीवन कॉलनी २, सुभाषचंद्र बोसनगर १, नवनाथनगर १, आयोध्यानगर २, न्यु स्वामी विवेकानंद हाऊसिंग सोसायटी १, पवननगर १, स्वप्न्न नगरी हर्सूल १, पोलीस कॉलनी १, साफल्य नगर १, सुरेवाडी ३, भारत माता नगर १, एकता हाऊसिंग सोसायटी हर्सूल १, श्रीकृष्ण नगर ४, मयुर नगर २, वानखेडे नगर १, साईनाथ नगर हर्सूल १, एन-८ येथे १०, एकतानगर १, गुरूदत्त हाऊसिंग सोसायटी १, सुराणानगर २, सनी सेंटर १, राम तारा हाऊसिंग सोसायटी १, जयभीमनगर १, जिजामाता कॉलनी पैठण गेट १, दिशा गौरव अपार्टमेंट १, चंद्रनगर सोसायटी १, रायगडनगर १, शहानूरवाडी ५, न्यु श्रेय नगर २, पद्मपूरा ४, एन-५ येथे ३, वेदांत नगर ३, रघुवीर नगर १, एकनाथ नगर १, रशीदपूरा २, ज्युब्ली पार्क २, खडकेश्वर ४, बेगमपूरा २, हडको कॉर्नर १, जिन्सी १, क्रांती नगर १, बजरंग नगर १, सुहास कॉलनी १, दर्गा रोड २, जूना बाजार १, इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी १, राधा स्वामी कॉलनी १, भीमाशंकर कॉलनी १, सहकारनगर २, द्वारकानगर १, चौराहा गुलमंडी २, स्नेह नगर २, शांतीनाथ सोसायटी २, नक्षत्रवाडी २, म्हाडा कॉलनी देवळाई चौक १, मिलकॉर्नर ३, सम्राट नगर १, पीर बाजार ३, झॉशी चौक १, शिल्पनगर १, नंदनवन कॉलनी १, चलसरनगर १, अजब नगर २, घाटी वसतिगृह १, चिश्तिीया चौक १, न्यू उस्मानपूरा २, आदर्शनगर २, दिशा पार्क १, न्यायनगर १, बन्सीलाल ४, मिलिट्री हॉस्पीटल १, लेबर कॉलनी २, गवळीपुरा १, छावणी १, देशमुख नगर १, सिविल हॉस्पीटल १, हर्ष नगर १, शांतिनिकेतन कॉलनी १, अरिहंत नगर २, पीडब्लुडी कॉर्टर १, नुतन कॉलनी १, पन्नालाल नगर १, रमा नगर १, ऑरेंज सिटी पैठण रोड १, शहानूरमियॉ दर्गा १, नाथ व्हॅली स्कुल पैठण रोड १, जय विश्वभारती कॉलनी २, अन्य ५९४

‍ग्रामीण भागातील रुग्ण
गंगापूर ३०, सिडको वाळूज महानगर ७, सातारा गाव २, वेरुळ १, वडगाव कोल्हाटी ७, बजाज नगर १८, सिल्लोड ३, हिरापूर १, पिसादेवी ४, लाडगाव कुंभेफळ १, हर्सूल गाव ८, सारा परिवर्तन सावंगी २, शेंद्रा एमआयडीसी १, वसू सायगाव १, घनसावंगी १, इंद्रप्रस्थ कॉलनी १, वाळूज एमआयडीसी ५, लक्ष्मी नगर एनआरबी चौका जवळ २, लिंबे जळगाव १, लोकमान्य चौक १, रांजणगाव शेणपुंजी १, माळीवाडा १, कचनेर १, बनेवाडी १, टाकळी जिवरग १, चितेगाव २, अन्य ३५६
 

Web Title: Corona virus in Aurabagabad : 1,595 new corona patients increase in Aurangabad district, 18 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.