CoronaVirus In Aurangabad : जिल्ह्यात ३९ कोरोनाबाधितांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ९१०४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 09:05 AM2020-07-15T09:05:08+5:302020-07-15T09:08:37+5:30
यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ११ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
औरंगाबाद : औरंगाबाद बजिल्ह्यात परीक्षण केलेल्या ७८१ स्वॅबपैकी ३९ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. यात मनपा हद्दीतील २१ आणि ग्रामीण भागातील ७ रूग्ण आहेत. तर शहरात प्रवेश करणाऱ्या ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ९१०४ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५३५५ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ३६४ जणांचा मृत्यू झालेला आहे. आजघडीला ३३८५ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ११ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
मनपा हद्दीतील रुग्ण
सादातनगर १, भवानीनगर १, क्रांती चौक १, राजनगर १, चित्तेगाव १, मिटमिटा १, बेगमपुरा १, केसरसिंगपुरा १, भीमनगर १, एन चार सिडको १, मिल कॉर्नर १, भोईवाडा, मिल कॉर्नर १, स्वामी विवेकानंद नगर ७, एन नऊ सिडको १, जयसिंगपुरा १
ग्रामीण भागातील रुग्ण
तेली गल्ली, फुलंब्री ५, लासूर स्टेशन २