Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १० हजार ५३८ रुग्ण; आज १३४ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:05 PM2020-07-19T12:05:20+5:302020-07-19T12:06:37+5:30

आजघडीला ४१६० जणांवर उपचार सुरु आहेत.

Coronavirus: 10 thousand 538 patients in Aurangabad district; Today an increase of 134 patients | Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १० हजार ५३८ रुग्ण; आज १३४ रुग्णांची वाढ

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १० हजार ५३८ रुग्ण; आज १३४ रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे५९८६ रूग्ण बरे झाले आहेत. ३९२ जणांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आलेख वाढतच आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळी १३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले.

जिल्ह्यात आतापर्यंत १०,५३८ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५९८६ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला ४१६० जणांवर उपचार सुरु आहेत. सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४, मोबाइल स्वॅब कलेक्शन पथकास ८५ जण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. 

मनपा हद्दीतील रुग्ण 
जालाननगर १, अक्षदपुरा १, अल्ताफ कॉलनी, गारखेडा १, अन्य १, आंबेडकरनगर १, एन नऊ सिडको १, खारा कुआँ १, श्रेयनगर १, हेलि बाजार परिसर १, मुकुंदवाडी १, जवाहरनगर पोलिस स्टेशन परिसर १, एन बारा विवेकानंदनगर १, लक्ष्मीनगर, गारखेडा १

ग्रामीण भागातील रुग्ण 
पोखरी १, एमआयडीसी परिसर, बजाजनगर १, सरस्वती सो.,बजाजनगर १, एसटी कॉलनी, बजाजनगर १, वडगाव को.१, बजाजनगर १, डोंगरगाव कावड १, बाभुळगाव २, आळंद, फुलंब्री २, शिक्षक कॉलनी, गोंदेगाव १, इंन्ड्युरंस कंपनी परिसर २, बोरगाव, गंगापूर १, विटावा, गंगापूर १, संतनगर, सिल्लोड १, जामा मस्जिद परिसर, सिल्लोड १, केळगाव, सिल्लोड १, टिळकनगर, सिल्लोड १, वैजापूर २

सिटी पॉइंटवरील रुग्ण 
शेंद्रा ४, वाळूज २, बजाजनगर २, शिवाजीनगर ३, पडेगाव २, मिसारवाडी १

मोबाईल स्वॅब कलेक्शन पथक (टास्क फोर्स) 
नाथ सुपर मार्केट परिसर, औरंगपुरा २५, रिलायन्स मॉल परिसर, गारखेडा १, एन तेरा १, एन अकरा ७, रेल्वे स्टेशन परिसर २, भीमनगर १, पद्मपुरा २, संभाजी कॉलनी १४, जाधववाडी ५, पुंडलिकनगर ५, रामनगर १४, राजाबाजार ३, कासलीवाल मार्व्हल पूर्व परिसर १, रेणुकानगर, शिवाजीनगर ४

Web Title: Coronavirus: 10 thousand 538 patients in Aurangabad district; Today an increase of 134 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.