coronavirus : औरंगाबादमध्ये २३ नव्या बाधीत रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १२४१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 08:51 AM2020-05-23T08:51:56+5:302020-05-23T08:52:26+5:30

यात ६ महिला आणि १७ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

coronavirus: 23 new cases in Aurangabad; Total number of patients 1241 | coronavirus : औरंगाबादमध्ये २३ नव्या बाधीत रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १२४१

coronavirus : औरंगाबादमध्ये २३ नव्या बाधीत रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १२४१

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी २३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२४१ झाली आहे. 

शहरातील सादाफ नगर १, रेहमानिया कॉलनी १, महेमूदपुरा १,  औरंगपुरा १,  एन-८ येथील १, एन-४, गणेश नगर १, ठाकरे नगर, एन-२ येथील २, न्याय नगर ३, बायजीपुरा १, पुंडलिक नगर २, बजरंग चौक, एन-७ ३, एमजीएम परिसर १, एन-५ सिडको १, एन १२, हडको १, पहाडसिंगपुरा १, भवानी नगर १ आणि गंगापूर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी १ या भागातील ६ महिला आणि १७ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: coronavirus: 23 new cases in Aurangabad; Total number of patients 1241

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.