coronavirus: औरंगाबादेत कोरोनाबाधित २८०० पार; ५० नव्या रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 09:16 AM2020-06-15T09:16:47+5:302020-06-15T09:18:50+5:30

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये १८ महिला व ३२ पुरूष रुग्णांचा समावेश आहे

coronavirus: 2800 coronavirus cases crossings in Aurangabad; Addition of 50 new patients | coronavirus: औरंगाबादेत कोरोनाबाधित २८०० पार; ५० नव्या रुग्णांची वाढ

coronavirus: औरंगाबादेत कोरोनाबाधित २८०० पार; ५० नव्या रुग्णांची वाढ

googlenewsNext

औरंगाबादऔरंगाबादेत सोमवारी सकाळी ५० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या २८०६ झाली आहे. 

 जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांत नारेगांव १, पवन नगर, टिव्ही सेंटर २, एस.टी. कॉलनी, एन-२ येथे १, गल्ली नं ४, गजानन नगर ४, सुतगिरणी, गारखेडा परिसर १, नवजीवन कॉलनी, एन-११ येथे १ , एन-८, सिडको ३, मोतीवाला नगर १, एन-९ सिडको १, कोतवालपुरा १, आझाद चौक १, मंजुरपुरा १, आसेफिया कॉलनी १, नुतन कॉलनी १, एन-६ सिडको २, सिटी चौक १, गुलमंडी १, कैलास नगर १, मिल कॉर्नर १, बजाजनगर २, अंबिका नगर ५, आंबेडकर नगर ६, हर्सुल परिसर २, बारी कॉलनी १, सिव्हील हॉस्पीटल परिसर १, जयसिंगपुरा १, छावणी १, दुधड ४,‍  अन्य १ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १८ महिला व ३२ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: coronavirus: 2800 coronavirus cases crossings in Aurangabad; Addition of 50 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.