coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात आणखी ६६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ९५१०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 10:33 AM2020-07-16T10:33:36+5:302020-07-16T10:34:55+5:30

इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

coronavirus: 66 more patients in Aurangabad district; Total number of patients is 9510 | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात आणखी ६६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ९५१०

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात आणखी ६६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ९५१०

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या १००५ स्वॅबपैकी ६६ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ९५१० कोरोनाबाधितांची संख्या झाली. 

त्यापैकी ५४९९ बरे झाले. तर आतापर्यंत ३७० जणांचा मृत्यू झाला. तर ३६४१ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

मनपा हद्दीत २१ रुग्ण 

न्याय नगर, गारखेडा १, संसार नगर १, कांचनवाडी १, छावणी १, एन बारा सिडको १, पीर बाजार उस्मानपुरा १, एन चार सिडको २, बेगमपुरा ३, प्रथमेश नगर, बीड बायपास, देवळाई रोड १, अन्य १, एन अकरा हडको ३,चिकलठाणा १, जय भवानी नगर १, पीर बाजार १, शिव नगर १, मिल कॉर्नर १

ग्रामीण भागात ३१ रुग्ण 

रांजणगाव २, पोस्ट ऑफिस जवळ, गंगापूर १, अक्षदपार्क,कुंभेफळ १, करमाड १, मोठी आळी, खुलताबाद ३, पळसवाडी, खुलताबाद ६, वेरूळ २, मोरे चौक, बजाज नगर २, आयोध्या नगर, बजाज नगर ४, राधाकृष्ण सो., तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर १, बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, राम मंदिराजवळ, बजाज नगर १, जय भवानी चौक, बजाज नगर २, गोंडेगाव, सोयगाव २, शास्त्री नगर, वैजापूर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Web Title: coronavirus: 66 more patients in Aurangabad district; Total number of patients is 9510

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.