Coronavirus In Aurangabad : आज सकाळी ६९ रुग्ण वाढले; एकूण रुग्णसंख्या १४१९२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 09:07 AM2020-08-01T09:07:13+5:302020-08-01T09:09:53+5:30
महापालिका क्षेत्रात ४३ तर ग्रामीण भागात २३ बाधीत आढळले
औरंगाबाद : जिल्ह्यातील ६९ रुग्णांचे अहवाल शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १४,१९२ एवढी झाली आहे. त्यापैकी १०,१९२ बरे झाले तर ४७५ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३५२५ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मनपा क्षेत्रातील ४३ रुग्ण
छावणी १, एनएच हॉस्टेल, घाटी परिसर १, बन्सीलाल नगर ३, उस्मानपुरा १, बजाज नगर १, पद्मपुरा ८, शिवाजी नगर २, म्हाडा कॉलनी ३, सावित्री नगर, चिकलठाणा १, बालाजी नगर २, जवाहर कॉलनी १, सिंधी कॉलनी १, पुंडलिक नगर ५, रमा नगर १, शिल्प नगर १, छत्रपती नगर १, मिटमिटा ३, जहागीरदार कॉलनी १, मिलिट्री हॉस्पीटल परिसर, छावणी २, विजय नगर, शिवनेरी कॉलनी, गारखेडा २, सदाशिव नगर, सिडको १, अन्य १
ग्रामीण भागात २६ रुग्ण
ऋषीकेश नगर, रांजणगाव १, अजिंठा १, वांजोळ, सिल्लोड १, रांजणगाव १,पानवडोद, सिल्लोड १, मारोती नगर, गंगापूर १, गंगापूर १, शांतीनाथ सो., आकाश विहार, बजाज नगर १, पारिजात सो., बजाज नगर १, देवदूत सो., बजाज नगर २, पाटील कॉम्प्लेक्स परिसर, बजाज नगर १, स्वामी समर्थ नगर, बजाज नगर १, बकवाल नगर, नायगाव १, सावता नगर, रांजणगाव, वाळूज १, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, लेन नगर, वाळूज २, सोनवाडी नगर, कन्नड १, दाभाडी, कन्नड १, हतनूर, कन्नड १, बाजारसावंगी, खुलताबाद २, पाचोड, पैठण १, जोगेश्वरी, रांजणगाव १, सोनार गल्ली, गंगापूर १