Coronavirus : औरंगाबाद @ ९८३२; कोरोनाबाधित ८८ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:24 AM2020-07-17T10:24:35+5:302020-07-17T10:25:25+5:30

शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये सहा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

Coronavirus: Aurangabad @ 9832; An increase of 88 patients with coronary heart disease | Coronavirus : औरंगाबाद @ ९८३२; कोरोनाबाधित ८८ रुग्णांची वाढ

Coronavirus : औरंगाबाद @ ९८३२; कोरोनाबाधित ८८ रुग्णांची वाढ

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत ९८३२ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५६३६ बरे झाले, ३७७ जणांचा मृत्यू झाला. तर ३८१९ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये सहा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

मनपा हद्दीतील रुग्ण

एनआरएच हॉस्टेल १, बेगमपुरा १, गारखेडा १, केळी बाजार १, जटवाडा १, चैतन्य नगर, हर्सुल १, जवाहर नगर पोलिस स्टेशन जवळ १, पद्मपुरा १, बन्सीलाल नगर २, क्रांती नगर ९,  राधास्वामी कॉलन, हर्सुल १ एन अकरा १, अयोध्या नगर १, पवन नगर २, शिवाजी नगर १, अविष्कार कॉलनी १, प्रकाश नगर १, ठाकरे नगर १, जय भवानी नगर १, एन चार सिडको २, एन आठ सिडको १, श्रद्धा नगर १, एन दोन राजीव गांधी नगर १, एन तीन सिडको १, एन सहा, सिडको १, चिकलठाणा १, एन सहा संभाजी कॉलनी १, बालाजी नगर २, नक्षत्रवाडी १, अन्य १

ग्रामीण भागातील रुग्ण

रांजणगाव १, फुलंब्री ४,फुलंब्री पोस्ट ऑफिस समोर, फुलंब्री १,  टिळक नगर, कन्नड १, बोरगाव अर्ज, फुलंब्री १, पळसवाडी, खुलताबाद १, शेंद्रा कामंगर ४, कुंभेफळ ४, मोठी आळी, खुलताबाद २, चित्तेगाव ७, भवानी नगर, पैठण १, समता नगर, गंगापूर १, शिक्षक कॉलनी, सिल्लोड २, डोंगरगाव, सिल्लोड १, पुरणवाडी, सिल्लोड १, समता नगर, सिल्लोड १, शिवाजी नगर, सिल्लोड १, घाटनांद्रा सिल्लोड १, शंकर कॉलनी, वैजापूर १, कुलकर्णी गल्ली, वैजापूर १, इंदिरा नगर, वैजापूर १, अण्णाभाऊ साठे नगर, वैजापूर १ देवगाव १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Web Title: Coronavirus: Aurangabad @ 9832; An increase of 88 patients with coronary heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.