Coronavirus : औरंगाबाद ९ हजाराच्या उंबरठ्यावर; दुपारपर्यंत १५८ बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 04:49 PM2020-07-14T16:49:55+5:302020-07-14T16:52:06+5:30

शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

Coronavirus In Aurangabad : Aurangabad on the threshold of 9,000; An increase of 158 more coronavirus patients | Coronavirus : औरंगाबाद ९ हजाराच्या उंबरठ्यावर; दुपारपर्यंत १५८ बाधितांची वाढ

Coronavirus : औरंगाबाद ९ हजाराच्या उंबरठ्यावर; दुपारपर्यंत १५८ बाधितांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे८९७२ कोरोनाबाधित५२२९ कोरोनामुक्त३३८१ जणांवर उपचार सुरु

औरंगाबाद : जिल्ह्यात १०३१ स्वॅबपैकी ६८ रुग्णांचे अहवाल आज सकाळी तर दुपारी ९० कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत ८९७२ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५२२९ बरे झाले, ३६२ जणांचा मृत्यू झाला. तर ३३८१ जणांवर उपचार सुरु आहेत. यात शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

मनपा हद्दीत ४२ रुग्ण 
घाटी परिसर ३, शंभू नगर १, सादात नगर १, रमा नगर १, शिव नगर १, इटखेडा ३, राजाबाजार १, जाधवमंडी २, जटवाडा रोड १, किराडपुरा १,  दाना बाजार १, एन दोन सिडको १, एन दोन, हडको १, एन चार सिडको ४, गांधी नगर १, कॅनॉट प्लेस १, ज्योती नगर १, माऊली तरंग १, भारत नगर २, जाफर गेट १, क्रांती नगर १, सेना नगर, बीड बायपास १, शाहिस्ता कॉलनी १, नवनाथ नगर १, विवेकानंद नगर २, सिल्क मिल कॉलनी १, नगारखाना, गुलमंडी १, घाटी परिसर १, अन्य ४, 

ग्रामीण भगात ११४ रुग्ण 
वाळूज १, गणेश कॉलनी, सिल्लोड १, बजाज नगर १, मारवाडी गल्ली, लासूरगाव १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर ५, स्वस्त‍िक नगर, बजाज नगर १, हतनूर, कन्नड १०, माळी गल्ली, रांजणगाव१, दत्त नगर, रांजणगाव १, मातोश्री नगर, रांजणगाव १, आमे साई नगर, रांजणगाव ३, कृष्णा नगर, रांजणगाव २, स्वस्तिक नगर, साजापूर १, गणेश वसाहत, वाळूज १, देवगिरी कॉलनी, रांजणगाव २, बापू नगर, रांजणगाव ४, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव १, कमलापूर फाटा, रांजणगाव १, अन्य १, फर्दापूर, सोयगाव ६, जयसिंगनगर, गंगापूर १, बोलठाण, गंगापूर १, मारवाड गल्ली वैजापूर १, कुंभार गल्ली, वैजापूर ३, रांजणगाव ७, छत्रपती नगर, रांजणगाव १ श्रीगणेश वसाहत, वाळूज १, स्वामी केशवानंद नगर, रांजणगाव ३, दत्त नगर, रांजणगाव १, विटावा, गंगापूर ६, अजिंक्यतारा सो., जिकठाण १, साठे नगर, वाळूज १, जुने रांजणगाव १, रांजणगाव शेणुपजी २, विजय नगर, वाळूज २, संघर्ष नगर, घाणेगाव १, म्हस्की चौफुली, वैजापूर १, कुंभारगल्ली, वैजापूर ३, बजाज नगर २, अजिंठा, सिल्लोड १, पळशी १, साऊथ सिटी १, समर्थ नगर, कन्नड २, विराज सो., बजाज नगर १, मनोमय रेसिडन्सी, सिडको महानगर १, जय भवानी चौक, बजाज नगर १, जय भवानी नगर, बजाज नगर १, सिडको महानगर दोन १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर २, निलकमल सो., बजाज नगर १, तिसगाव ७, पारिजात नगर, बजाज नगर १ द्वारकानगरी, बजाज नगर ३, श्रमसाफल्य सो., बजाज नगर ५, मयूर नगर, बजाज नगर, वडगाव १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Web Title: Coronavirus In Aurangabad : Aurangabad on the threshold of 9,000; An increase of 158 more coronavirus patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.