coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या १३ हजार ८९० वर; आणखी ४८ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 09:51 AM2020-07-31T09:51:07+5:302020-07-31T09:52:42+5:30
३४६० जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील ४८ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १३,८९० झाली आहे. त्यापैकी ९९६१ बरे झाले तर ४६९ जणांचा मृत्यू झाला. तर ३४६० जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मनपा हद्दीत ३२ रुग्ण
एन पाच, सिडको १, हिलाल कॉलनी १, राजीव गांधी नगर १, शिवशंकर कॉलनी ७, मुकुंदवाडी १, इंदिरा नगर, गारखेडा १, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी १, रेल्वे स्टेशन परिसर १, टाऊन हॉल, जय भीम नगर २, राम नगर १, मिसारवाडी १, मेडिकल क्वार्टर, घाटी परिसर १, दिल्ली गेट १, खोकडपुरा १, संत तुकाराम वसतीगृहाजवळ १, शिवाजी नगर २, कोटला कॉलनी १, अन्य १, बन्सीलाल नगर ३, पद्मपुरा १, पडेगाव २
ग्रामीण भागात १६ रुग्ण
भगवान गल्ली, बिडकीन १, अक्षयतृतीया अपार्टमेंट, बजाज नगर १ सिडको महानगर एक, वाळूज १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, बिडकीन, पैठण १, पाचोड, पैठण १, पानवाडी, जातेगाव १, बाजार गल्ली, फुलंब्री ५, देऊळगाव बाजार, फुलंब्री १, महाल किन्होळा, फुलंब्री ३