coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या २२ हजार पार; आज ७८ बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:36 PM2020-08-28T12:36:45+5:302020-08-28T12:41:23+5:30

कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२,२६३ झाली आहे.

coronavirus: Aurangabad district has crossed 22,000 patients; An increase of 78 patients today | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या २२ हजार पार; आज ७८ बाधितांची वाढ

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या २२ हजार पार; आज ७८ बाधितांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे ६७२ बाधितांचा आतापर्यत मृत्यूसध्या ४६१२ जणांवर उपचार सुरु आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यातील ७८ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२,२६३ झाली आहे. त्यापैकी १६,९७९ बरे झाले तर ६७२ बाधितांचा आतापर्यत मृत्यू झाल्याने सध्या ४६१२ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

मनपा हद्दीत ४५ रुग्ण
इटखेडा १, पुंडलिक नगर, गारखेडा परिसर १, बीड बायपास रोड ३, एन एक सिडको १, उल्कानगरी १, बेगमपुरा ६, वेदांत नगर १, हमालवाडा २, छावणी १, बन्सीलाल नगर १, जय भवानी नगर १, एन सात सिडको १, विशाल नगर १, नागेश्वरवाडी १, एन चार सिडको, पारिजात नगर १, समृद्धी मंगल कार्यालय परिसर, हर्सुल १, एन दोन मुकुंदवाडी १, एन दोन, राम नगर, सिडको १, गजानन नगर १, मिटमिटा १, एन सतरा, तुळजा भवानी चौक परिसर १, देशमुख नगर, गारखेडा १, पहाडसिंगपुरा १, अन्य १, सिडको साऊथ सिटी २, चिकलठाणा १, सुराणा नगर १, पैठण गेट १, मछलीखडक १, प्रताप नगर १, एन अकरा, टी व्ही सेंटर १, रेहमानिया कॉलनी १, जाधववाडी १, भारतमाता नगर १, एन दोन सिडको, कासलीवाल गार्डन १, भाग्य नगर १.

ग्रामीण भागात ३३ रुग्ण
शिऊर, वैजापूर १, शिवाजी नगर, सिल्लोड १, बिडकीन २, नाचनवेल, कन्नड १, पळशी १,  छत्रपती नगर, वडगाव २, स्वस्तिक नगर, बजाज नगर १, पवनसूत सो., बजाज नगर १, सिंहगड सो., बजाज नगर २, गणोरी, फुलंब्री १, खिर्डी मनूर, वैजापूर १, अंधारी, सिल्लोड १, मुळे गल्ली, वैजापूर ४, राहेगव्हाण, वैजापूर १, फुलेवाडी, वैजापूर १, शास्त्री नगर, वैजापूर १, चंद्रपाल नगर, वैजापूर २, सोनेवाडी, वैजापूर ३, गवंडी गल्ली, वैजापूर १, स्वामी समर्थ नगर, वैजापूर २, सूतार गल्ली, वैजापूर १, हिंगोनी, वैजापूर १, भऊर, वैजापूर १ येथील बाधीत आढळून आले.

Web Title: coronavirus: Aurangabad district has crossed 22,000 patients; An increase of 78 patients today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.