coronavirus : औरंगाबादेत १३२ कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या २४०७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 09:26 AM2020-06-11T09:26:13+5:302020-06-11T09:26:47+5:30

कोरोनाबाधित भरती रुग्णांची हजाराकडे वाटचाल

coronavirus: In Aurangabad an increase of 132 coronavirus infected cases; total number of patients 2407 | coronavirus : औरंगाबादेत १३२ कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या २४०७

coronavirus : औरंगाबादेत १३२ कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या २४०७

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल १३२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २४०७ झाली आहे. यापैकी १३३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १२१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या ९५५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने गुरुवारी (दि ११) सांगितले.

आढळलेल्या रुग्णांत जयसिंगपुरा,  बेगमपुरा १, मिसरवाडी १, सुभेदारी विश्रामगृहा जवळ १, उस्मानपुरा २, एन आठ १, जुना बाजार १, आकाशवाणी परिसर १, उल्कानगरी १, संजय नगर १, एन दोन सिडको १, गणेश कॉलनी १, बुड्डीलेन १, बायजीपुरा १, बंजारा कॉलनी १, हेडगेवार रुग्णालय परिसर १, एमजीएम रुग्णालय परिसर १, शिवाजी नगर ५, उत्तम नगर ३, कैलास नगर ७, गादिया विहार १, सहकार नगर १, नक्षत्रवाडी १, चेलीपुरा १, टी.व्ही सेंटर, पोलिस कॉलनी १, संजय नगर, बायजीपुरा १, एन सात सिडको १, न्यायनगर २, हुसेन कॉलनी १, संजय नगर, मुकुंदवाडी १, सातारा परिसर १, साईनगर, एन सहा २, एन आठ सिडको, गजराज नगर १, पांडुरंग कॉलनी, खोकडपुरा २,  हरिप्रसाद अपार्टमेंट १, दशमेश नगर १, पद्मपुरा २, गांधी नगर ३,सिल्कमिल कॉलनी १, विशाल नगर ३, बेगमपुरा २,  गोविंद नगर १, समता नगर १, फाजीलपुरा ४, न्यू हनुमान नगर ५, सिडको एन आठ १२, गौतम नगर, घाटी परिसर २, रशीदपुरा १, मयूर पार्क म्हसोबा नगर १, भवानी नगर २, भारतमाता नगर ३, विजय नगर १, गारखेडा, गजानन नगर १, कोहिनूर कॉलनी १,‍ जिल्हा परिषद परिसर १, हर्सुल सावंगी १, सिव्हील हॉस्पीटल परिसर ३, टी व्ही सेंटर १, बिस्मिला कॉलनी ३, सिडको वाळूज महानगर एक २, एकता नगर, हर्सुल परिसर १, बजाज नगर ७, साई नगर, पंढरपूर ३, जुनी मुकुंदवाडी ७, नारेगाव १, गंगापूर १, नायगाव १, सिल्लोड १, उपसंचालक आरोग्य कार्यालय  परिसर १, अन्य १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.  यामध्ये ५७ महिला आणि ७५ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: coronavirus: In Aurangabad an increase of 132 coronavirus infected cases; total number of patients 2407

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.