Coronavirus In Aurangabad : कोरोनाबाधित १६० रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ७८३२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 10:10 AM2020-07-10T10:10:09+5:302020-07-10T16:12:29+5:30
शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत ८६ पुरूष, ७४ महिला असून यात शहरी भागातील १२१ तर ३९ ग्रामीण भागातील बाधित आढळुन आले.
औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी १६० रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८३२ झाली आहे. त्यापैकी ४१६२ बरे झाले असून ३३८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या ३३३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत ८६ पुरूष, ७४ महिला असून यात शहरी भागातील १२१ तर ३९ ग्रामीण भागातील बाधित आढळुन आले.
मनपा हद्दीत १२१ रुग्ण
हर्सुल १, आंबेडकर नगर १, घाटी परिसर २, विवेकानंद हॉस्पीटल परिसर १, ज्युबली पार्क, भडकल गेट १, मयूर पार्क, हडको ४, गणेश नगर १, जय विश्वभारती कॉलनी २, कोकणवाडी २, शिवाजी नगर ४, बीड बायपास १, रमा नगर १, भारत नगर १, सातारा परिसर ९, उत्तम नगर ६, शिवशंकर कॉलनी ९, गजानन नगर २, मातोश्री नगर ३, मयूर पार्क ११, पद्मपुरा १, छावणी १, ज्योती नगर २, चिकलठाणा २, बंजारा कॉलनी १, ठाकरे नगर १, एन दोन सिडको १, एन सहा सिडको ४, एन बारा सिडको १, विठ्ठल नगर २, संजय नगर, मुकुंदवाडी १, सुरेवाडी १, म्हाडा कॉलनी १, कैलास नगर ३, जय भवानी नगर १, विजय नगर १, विष्णू नगर, आकाशवाणी परिसर १२, जरीपुरा १, मोंढा नाका १, टीव्ही सेंटर १, नागेश्वरवाडी ६, फिरदोस गार्डन् परिसर ३, शिवाजी नगर, गारखेडा १, पुंडलिक नगर १, लक्ष्मी कॉलनी १, आंबेडकर नगर २, भावसिंगपुरा २, शिव रेसिडन्सी, उल्का नगरी १, आदर्श कॉलनी, गारखेडा १, पीर बाजार, उस्मानपुरा १, अन्य १
ग्रामीण भागात ३९ रुग्ण
विश्व विजय सो., बजाज नगर १, पियूष विहार बजाज नगर १, भगतसिंग नगर, बजाज नगर ४, गुरूदेव सो., मुंडे चौक, बजाज नगर १, गुरूकृपा सो., मुंडे चौक, बजाज नगर १, द्वारका नगरी, बजाज नगर १, रांजणगाव शेणपुजी, बजाज नगर १, बजाज नगर २, छत्रपती नगर, बजाज नगर २, रांजणगाव, बजाज नगर १, जिजामाता सो., बजाज नगर १, वंजारवाडी १, कल्पतरू सो., पतीयाला बँकेजवळ १, गजानन नगर , स्वर्णपुष्प सो., बजाज नगर १, संत कॉलनी, वाळूज १, शिवालय चौक, बजाज नगर १, गणेश सो., बजाज नगर १, हतनूर, कन्नड ७, मनिषा नगर, वाळूज १, मातोश्री नगर, रांजणगाव २, जामा मस्जिद जवळ, वाळूज १, ओम साई नगर, कमलापूर २, जवखेडा खु. ता. कन्नड १, उंबरखेडा, कन्नड १, जदगाव, करमाड १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.