coronavirus in Aurangabad : आणखी ५८ बाधितांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ६४६० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 01:10 PM2020-07-04T13:10:51+5:302020-07-04T13:26:51+5:30
१३८ जणांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले त्यानंतर ५८ बाधितांची आणखी भर
औरंगाबाद : जिल्ह्यात संशयितांचे घेण्यात आलेल्या ७९५ स्वॅबपैकी १३८ जणांचे अहवाल शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यानंतर ५८ बाधितांची आणखी भर पडली आहे. सकाळपासून आढळलेल्या १९६ रुग्णांत मनपा हद्दीत १५२ तर ग्रामीण भागातील ४४ बाधीतांचा समावेश आहे.
नव्याने आढळून आलेल्या रुग्णांत ११० पुरूष तर ८६ महिला असून आतापर्यंत एकूण ६४६० कोरोनाबाधित आढळले त्यापैकी ३१२६ रुग्ण बरे झाले तर २८९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सध्या ३०४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मनपा हद्दीत १५२ रुग्ण
रघुवीर नगर १, आलमगीर कॉलनी १, हर्सुल ३, शाह बाजार १, मुकुंदवाडी १, आंबेडकर नगर १, नवाबपुरा ३, लोटा कारंजा १, बाबू नगर ५, जाधववाडी १, गुलमोहर कॉलनी ५, देवळाई परिसर २, कांचनवाडी ४, सहकार नगर १, रेल्वे स्टेशन परिसर २, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी २, उल्कानगरी, गारखेडा २, बंबाट नगर २, मिसारवाडी ८, हर्ष नगर १, एन बारा १, एन अकरा, सिडको ३, नवजीवन कॉलनी २, हडको १, छावणी २, एमजीएम परिसर १, पडेगाव ३, गजानन कॉलनी १०, पद्मपुरा, कोकणावाडी ३, गादिया विहार २, बुड्डी लेन १, सिडको ४, तारक कॉलनी २, उस्मानपुरा १, क्रांती चौक २, राम नगर १, समता नगर २, मिलिंद नगर १, अरिहंत नगर ५, विठ्ठल नगर ६, शिवेश्वर कॉलनी, मयूर पार्क १, शिवाजी नगर ३, आझाद कॉलनी १, एसटी कॉलनी १, गारखेडा १, एन दोन सिडको १, माता मंदिर, एन सहा १, सेंट्रल नाका १, एन सात, सिडको ३, पुंडलिक नगर २, मोमीनपुरा १, अंबिका नगर १, म्हाडा कॉलनी १, दशमेश नगर १, आर्यन नगर १, मयूर पार्क ३, गजानन नगर १, विठ्ठल नगर ५, जय भवानी नगर ५, एमआयडीसी चिकलठाणा १, अन्य १, एन सहा सिडको १, आदर्श कॉलनी १, जरीपुरा १, न्यू हनुमान नगर १, उस्मानपुरा ३, बजरंग चौक ३, खोकडपुरा २, घाटी परिसर ४ आदी रुग्ण शहरी भागातील आहे.
#Coronavirus#Aurangabad : वाळूज उद्योगनगरीत ४ ते १२ जुलैदरम्यान कडक संचारबंदी https://t.co/4FMlwT1pJL
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) July 4, 2020
ग्रामीण भागात ४४ रुग्ण
रांजणगाव २, गोंदेगाव १, डोंगरगाव १, द्वारकानगरी, बजाज नगर २, वाळूज महानगर सिडको, बजाज नगर ५, जिजामाता सो., वडगाव १, जीवनधारा सो., बजाज नगर ३, सिडको महानगर १, सपना मार्केट जवळ, बजाज नगर १, वडगाव कोल्हाटी १, इंड्रोस सो., बजाज नगर १, विश्वविजय सो., बजाज नगर १, कृष्णकोयना सो., बजाज नगर २, वडगाव, बजाज नगर २, धनश्री सो., बजाज नगर १, सायली सो., बजाज नगर १, प्रताप चौक, बजाज नगर २, श्रीराम सो., बजाज नगर १, शनेश्वर सो., बजाज नगर १, वृंदावन हॉटेल जवळ, बजाज नगर १, साजापूर १, सारा परिवर्तन सावंगी ३, कुंभारवाडा, पैठण १ फत्ते मैदान, फुलंब्री १, दौलताबाद १, अरब गल्ली, गंगापूर १, रांजणगाव,गंगापूर २, गंगापूर, वाळूज २, भेंडाळा, गंगापूर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.
#coronavirus#aurangabad रुग्णवाढीचा दर चढता असल्यामुळे प्रशासनाने आता अधिक कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.https://t.co/VTbMRcdkjO
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) July 2, 2020