coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित ३ हजाराच्या घरात, नव्या ९३ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 09:32 AM2020-06-16T09:32:24+5:302020-06-16T09:33:32+5:30

सध्या १२०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

coronavirus: In Aurangabad, the number of coronaviruses has near to 3,000; with an increase of 93 new patients. | coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित ३ हजाराच्या घरात, नव्या ९३ रुग्णांची वाढ

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित ३ हजाराच्या घरात, नव्या ९३ रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे१५५१  रुग्ण बरे होऊन घरी गेले

औरंगाबाद : जिल्ह्यात ९३  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या २९१८ झाली आहे. यापैकी १५५१  रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १५८ जणांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने १२०९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने मंगळवारी (दि. १६) कळविले आहे.

आढळलेल्या रुग्णांत मुकुंदवाडी १, कैसर कॉलनी १,  बेगमपुरा २,  चेलीपुरा १,  उस्मानपुरा १,  रेहमानिया कॉलनी १,  ईटखेडा २,  चिखलठाणा ४,  वैजापुर १,  गारखेडा परिसर ४,  खोकडपुरा १,  न्यु विशाल नगर १,  बायजीपुरा १,  आंबेडकर नगर २,  बंजारा कॉलनी २,  एस.टी. कॉलनी १, एन-९ सिडको ३, पुंडलिक नगर ३, छत्रपती नगर २, जिन्सी राजा बाजार २, शहानुरवाडी ११, जवाहर कॉलनी ११, जालान नगर १, वडजे रेसिडेन्सी १, सिल्क मिल कॉलनी १, शिवाजीनगर २, रोजा बाग दिल्ली गेट २, बन्सीलाल नगर १, बालाजी नगर १, भाग्यनगर ३, कोहिनुर कॉलनी १, एन-११ सिडको ३, जयभवानी नगर १, गादीया विहार २, दिवानदेवडी १, सिडको १, वाहेगाव १, एन-११, टिव्ही सेंटर १, शांतीपुरा, छावणी १, रहिम नगर १, प्रकाश नगर १, बुध्द नगर १, हडको, टिव्ही सेंटर १, सुधाकर नगर १, न्यु हनुमान नगर १, दुधड १, कानडगांव, ता. कन्नड १, देवगांव रंगारी १,लक्ष्मीनगर १, वाळुज १ यामध्ये ५४ पुरूष आणि ३९ महिला रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: coronavirus: In Aurangabad, the number of coronaviruses has near to 3,000; with an increase of 93 new patients.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.