Coronavirus : औरंगाबादेत कोरोना सातशेपार; ५५ नवे पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ७४२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 09:18 AM2020-05-14T09:18:17+5:302020-05-14T09:19:19+5:30

जुन्या भागासह शहरात नवीन भागातून रुग्ण आढळले

Coronavirus: Coronavirus crosses 700 in Aurangabad; 55 new positive, total 742 patients | Coronavirus : औरंगाबादेत कोरोना सातशेपार; ५५ नवे पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ७४२ वर

Coronavirus : औरंगाबादेत कोरोना सातशेपार; ५५ नवे पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ७४२ वर

googlenewsNext

औरंगाबाद : शहरात कोरोना सातशेपार गेला असून, गुुरुवारी सकाळी आणखी ५५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती टास्क फोर्सच्या अध्यक्ष डॉ. कानन येळीकर यांनी दिली. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता ७४२ झाली आहे.

यात भीमनगर भावसिंगपुरा 15, शिवपुरी पडेगाव 1, उस्मानपुरा 7, सिल्कमिल कॉलनी1, कांचनवाडी1 , नारळीबाग 1, आरटीओ ऑफिस परिसर 2, गरमपाणी 1, बन्सीलाल नगर1,  सातारा परिसर 2, सातारा ग्रामपंचायत परिसर 5, सातारा खंडोबा मंदिर परिसर 1, हुसेन कॉलनी गारखेडा 2, संजयनगर 3, न्यायनगर 2, दत्तनगर गल्ली नंबर पाच 1, पुंडलिकनगर 1, गुरू नगर न्यू नंदनवन कॉलनी, गारखेडा 1, शहानुरवाडी 1, किलेअर्क 1, बेगमपुरा 1, रहेमानिया कॉलनी 1,(आन्वा मारुतीमंदिर भोकरदन)घाटीत उपचार 1, सिल्लेखाना 1, नाशन दर्गा परिसर शहाबाजार 1 या भागांतील बाधीत रुग्णाचा समावेश आहे.

Web Title: Coronavirus: Coronavirus crosses 700 in Aurangabad; 55 new positive, total 742 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.