coronavirus : औरंगाबादेत सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या २०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 09:54 AM2020-06-27T09:54:14+5:302020-06-27T09:56:57+5:30

जिल्ह्यात २०१ रुग्णांची वाढ

coronavirus : For the fourth day in a row in Aurangabad, the number of patients crossed 200 | coronavirus : औरंगाबादेत सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या २०० पार

coronavirus : औरंगाबादेत सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या २०० पार

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिका हद्दीत१२५ रुग्णांची वाढग्रामीण भागांत ७६ रुग्णांचे निदान

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी शनिवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने द्विशतक पार केले. जिल्ह्यात सकाळी तब्बल २०१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात १२५ रुग्ण मनपा हद्दीतील आणि ७६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४७२३ कोरोनाबाधित आढळले असून, यातील २३७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर २३४ रुग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या २११६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

औरंगाबाद मनपा हद्दीतील रूग्ण
लेबर कॉलनी परिसर १, नंदनवन कॉलनी १, आंबेडकरनगर १, भक्तीनगर, पिसादेवी रोड १, चंपा चौक, शहा बाजार १, गणेश कॉलनी १, बुढ्ढी लेन, कबाडीपुरा १, होनाजीनगर २, सिडको ३, सावंगी १, सुरेवाडी १, भगतसिंगनगर २, जालाननगर 1, हर्सुल परिसर ४, अविष्कार कॉलनी १, एन सात सिडको १, बाबा पेट्रोल पंपाजवळ १, मथुरानगर, सिडको १, नागेश्वरवाडी १, सिडको एन सहा २, तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी ३, बालाजीनगर २, हनुमाननगर ३, भानुदासनगर ३, संजयनगर ३, गजानननगर १०, विष्णूनगर २, न्यायनगर २, एन आठ, सिडको २, रेणुकानगर १, पुंडलिकनगर २, न्यू हनुमाननगर १, ज्योतीनगर १, मिल कॉर्नर २, जय भवानीनगर २, बेगमपुरा १, उस्मानपुरा ३, नाथनगर १, जिन्सी बाजार ५, हर्षलनगर १, सिडको एन अकरा १, सिडको एन तेरा २, सिडको एन दोन येथे २, विशालनगर २, हडको एन बारा १, जाधववाडी ३, सिडको एन सात ३, सिल्ममिल कॉलनी १, न्यू विशालनगर, गारखेडा १, जुना बाजार ७, काबरानगर, गारखेडा २, छत्रपतीनगर, बीड बायपास ३, हिंदुस्तान आवास २, अजबनगर १, एन बारा, स्वामी विवेकानंदनगर १, सिडको १, टाऊन सेंटर १, जिजामाता कॉलनी १, घृष्णेश्वर रुग्णालयाजवळ १, गुरूदत्तनगर ४, शिवाजीनगर ३, सातारा परिसर ४

ग्रामीण भागातील रुग्ण

कापड मंडई, पैठण १, भांबरडा ४, कुंभेफळ १, बेलूखेडा, कन्नड २, वडनेर, कन्नड २, सिडको वाळूज महानगर, बजाजनगर १, स्वामी समर्थ नगर, आंबेडकर चौक, बजाजनगर २, त्रिमूर्ती चौक, बजाजनगर ७, लोकमान्य चौक, बजाजनगर २, शिवालय चौक, बजाजनगर १, शिवालय हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर ३, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर १, बौद्ध विहारसमोर, बजाजनगर १, लोकमान्यनगर, बजाजनगर १, सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाजनगर ४, सिडको महानगर १, यशवंती हाऊसिंग सोसायटी १, न्यू दत्तकृपा हाऊसिंग सोसायटी ३, जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर २, श्रद्धा कॉलनी १, जीवनधारा हाऊसिंग सोसायटी १, ज्योर्तिलिंग हाऊसिंग सोसायटी १, जय भवानी चौक १, ऋणानुबंध हाऊसिंग सोसायटी १, साऊथ सिटी ३, न्यू सारंग हाऊसिंग सोसायटी २, कोलगेट कंपनीजवळ १, चिंचवन कॉलनी १, बजाजनगर १, अश्वमेध हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, ग्रोथ सेंटर, सिडको वाळूज महानगर १, साईश्रद्धा पार्क, बजाजनगर १, सिडको वाळूज महानगर एक २, गणेश हाऊसिंग सोसायटी १, शिवकृपा हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, श्रीगणेश हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, गोदावरी कॉलनी, पैठण १, शिवाजीनगर, गंगापूर २, गणपती गल्ली गंगापूर १, वाळूज, गंगापूर ८, पद्मपूर, गंगापूर १, बालाजीनगर, सिल्लोड १, बालेगाव, वैजापूर १

Web Title: coronavirus : For the fourth day in a row in Aurangabad, the number of patients crossed 200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.