CoronaVirus : औरंगाबादेत कोरोनाचा आलेख वाढताच; आणखी तीन पॉझिटिव्हसह रुग्ण संख्या ५६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 07:00 PM2020-04-27T19:00:31+5:302020-04-27T19:00:53+5:30

औरंगाबादेत कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

CoronaVirus: As the graph of corona grows in Aurangabad; The number of patients is 56 with three more positive | CoronaVirus : औरंगाबादेत कोरोनाचा आलेख वाढताच; आणखी तीन पॉझिटिव्हसह रुग्ण संख्या ५६ वर

CoronaVirus : औरंगाबादेत कोरोनाचा आलेख वाढताच; आणखी तीन पॉझिटिव्हसह रुग्ण संख्या ५६ वर

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात कोरोनाचा धोका वाढत जात आहे

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी सायंकाळी आणखी ३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५६ झाली आहे.

भीमनगर, भावसिंगपुरा येथील १६ वर्षीय मुलीला, नुर कॉलनी येथील ५ वर्षीय मुलाला, आणि किलेअर्क येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाचा धोका वाढत असल्याने अधिक चिंता व्यक्त होत आहे.

Web Title: CoronaVirus: As the graph of corona grows in Aurangabad; The number of patients is 56 with three more positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.