coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १०५ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १७ हजार ७३७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 10:01 AM2020-08-13T10:01:56+5:302020-08-13T10:03:31+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत १२, ९९८ रूग्ण बरे झाले आहेत.
औरंगाबाद : जिल्ह्यात १०५ रुग्णांचे अहवाल गुरुवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७, ७३७ एवढी झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १२, ९९८ रूग्ण बरे झाले आहेत. तर ५६६ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४१७३ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण
मनपा हद्दीतील रूग्ण
नाईकनगर १, हनुमाननगर १, बीड बायपास १, पवननगर १ शहानूरवाडी २, पडेगाव २, एकनाथनगर १, नागसेननगर २, सुयोग कॉलनी १, रशीदपुरा १, आंबेडकरनगर,सिडको २, एन अकरा, सुभाषचंद्र बोस नगर, हडको १, जालननगर १, घाटी परिसर ३, सब्जी मंडी, खोकडपुरा १, बेगमपुरा १, गणेश कॉलनी ६, भावसिंगपुरा १, शिवाजीनगर २, राधास्वामी कॉलनी, हर्सुल ३, सिंधी कॉलनी ४, बालाजीनगर १, जयभवानीनगर ४, एन आठ,सिडको २, आरोग्य केंद्र परिसर, एन आठ ४, म्हाडा कॉलनी १, न्यू एस टी कॉलनी १, पहाडी कॉर्नर १, नक्षत्रवाडी १, सैनिक कॉलनी, पहाडसिंगपुरा १, रोजाबाग, सिडको १, शहानगर, बीड बायपास रोड १, मयूर पार्क २, रेवती सो., इटखेडा १, अन्य १, शिवाजीनगर १, कैसर कॉलनी १
ग्रामीण भागातील रूग्ण
शिवनेरी कॉलनी, रांजणगाव ३, गणेशनगर, रांजणगाव शेणपूजी १, बनोटी सोयगाव १, बजाजनगर २, मधुबन सो., बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, बजाजनगर १, सिद्धीविनायक विहार, बजाजनगर १, महादेव मंदिराजवळ, गुरूधानोरा १, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव १, साईनगर, सिडको १, भारतनगर, घाणेगाव १, पिंप्री राजा, करमाड ३, खंडोबा मंदिर, गंगापूर १, मार्केट यार्ड, गंगापूर २, विठ्ठल मंदिराजवळ, गंगापूर २, जामगाव, गंगापूर १, देवळे गल्ली, गंगापूर २, वैजापूर १, मारवाडी गल्ली, गंगापूर १, नूतन कॉलनी, गंगापूर १, संभाजीनगर, वैजापूर १, देशपांडे गल्ली, वैजापूर १, टिळक रोड, वैजापूर १, धरणग्रस्तनगर, वैजापूर १, वंजारगाव २, भाटीया गल्ली, वैजापूर १, घायगाव १, मेन रोड, खंडाळा, वैजापूर ४, खालचा पाडा, शिऊर, वैजापूर ३