coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १०६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १८ हजार २५८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:44 AM2020-08-19T11:44:38+5:302020-08-19T11:46:19+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत १४, ४५२ रूग्ण बरे झाले आहेत.

coronavirus: an increase of 106 patients in the Aurangabad district; The total number of patients is 18 thousand 258 | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १०६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १८ हजार २५८ वर

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १०६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १८ हजार २५८ वर

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ६०३ जणांचा मृत्यू झाल्यानेसध्या ४२०३ जणांवर उपचार सुरु

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी सकाळी १०६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबधित रुग्णांची संख्या १९, २५८ एवढी झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १४, ४५२ रूग्ण बरे झाले आहेत, तर ६०३ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४२०३ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे आहे.

ग्रामीण भागांतील रूग्ण
मेन रोड, फुलंब्री १, अन्य १, पळसगाव, खुलताबाद १, गंगापूर १, मारोती चौक, गंगापूर ३, गाढेजळगाव १, एसटी कॉलनी, बजाज नगर १, राम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर २, मलकापूर, गंगापूर ४, खिंवसरा इस्टेट परिसर, सिडको महानगर एक १, ठाकूर माळ, रांजणगाव १, हमालगल्ली, पैठण १, मुदळवाडी १, नायगाव, पैठण १, परदेशपुरा, पैठण १, यशवंत नगर, पैठण २, नराळा नगर, पैठण १, जयसिंगनगर, गंगापूर १, वाळूज, गंगापूर १, मारवाडी गल्ली, गंगापूर १, सखारामपंत नगर, गंगापूर १, गोदेगाव, गंगापूर १, काटकर गल्ली, गंगापूर ३, सोलेगाव, गंगापूर १, समता नगर, गंगापूर २, नरवाडी, माळुंजा, गंगापूर १, निल्लोड,सिल्लोड ४, टिळक नगर,सिल्लोड १, बोदेवाडी, सिल्लोड १, लासूर स्टेशन, गंगापूर ३, स्वामी समर्थ नगर, वैजापूर १, महाराणा प्रताप रोड, वैजापूर १, एनएमसी कॉलनी, वैजापूर १, बापतारा, वैजापूर १, जानेफळ, शिऊर ११, मोडके गल्ली, साजादपूर ४

मनपा हद्दीतील रूग्ण
जाधववाडी १, इंदिरा नगर, बायजीपुरा १, काळा दरवाजा १, पद्मपुरा १, श्रेय नगर १, कासलीवाल मार्बल, सातारा परिसर १, अन्य ९, लक्ष्मी नगर १, हनुमान नगर १, स्नेह सावली नर्सिंग केअर सेंटर, सेव्हन हिल १, स्वामी विवेकानंद नगर, हडको ३, शिवाजी नगर ७, रेणुका नगर, चाटे शाळेजवळ १, संजय नगर २, राधामोहन कॉलनी, खोकडपुरा १, स्वप्ननगरी, गजानन मंदिर परिसर १, कैलास नगर १ एन आठ सिडको २, क्रांती नगर, उस्मानपुरा १, एन दोन सिडको १, मोमीनपुरा १ सारा वैभव १, न्यू उस्मानपुरा १ आंबेडकर नगर १.

Web Title: coronavirus: an increase of 106 patients in the Aurangabad district; The total number of patients is 18 thousand 258

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.