coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १२३ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या २१ हजार ५१५ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 02:05 PM2020-08-26T14:05:01+5:302020-08-26T14:07:35+5:30

सध्या ४४३० जणांवर उपचार सुरू आहेत

coronavirus: An increase of 123 patients in Aurangabad district; The total number of patients is 21 thousand 515 | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १२३ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या २१ हजार ५१५ 

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १२३ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या २१ हजार ५१५ 

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात १६, ४४० रूग्ण बरे झाले आहेत.आतापर्यंत ६४५ जणांचा मृत्यू  झालेला आहे.

औरंगाबाद :  जिल्ह्यात बुधवारी सकाळी १२३  रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१, ५१५ एवढी झाली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत १६, ४४० रूग्ण बरे झाले आहेत. तर ६४५ जणांचा मृत्यू  झालेला आहे. सध्या ४४३० जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 
 
मनपा हद्दीतील रूग्ण
कर्णपुरा १, पिसादेवी १, मिसारवाडी १, भावसिंगपुरा १, नारळीबाग २, भोईवाडा २, जुना मोंढा १, रोहिदासपुरा १ सुराणा )नगर १, टाऊन हॉल १, दशमेशनगर १, अन्य ३, सहकारनगर २, त्रिशुलनगर ४, शिवाजीनगर ५, सातारा परिसर २, शहानुरवाडी १, संजयनगर १, एन १, सिडको २, बायजीपुरा २, नागेश्वरवाडी १, गजाजन कॉलनी १, जाधववाडी १, मंजितनगर ५ , भानुदासनगर १, खिवंसरा पार्क १, विश्वभारती कॉलनी १, शहागंज ३, जयभवानीनगर १, न्यु हनुमाननगर १, हर्षनगर २, नारेंगाव १, एन ७ येथे १,  सिडको १, राधास्वामी कॉलनी १, पवननगर १, माऊलीनगर बीड बायपास १, जे जे प्लस हॉस्पिटल परिसर १, विष्णू नगर १, एन ११ सिडको १, भीमनगर १, वाकोड वस्ती ४
 
ग्रामीण भागातील रूग्ण
अंधानेर, कन्नड १,  पळशी १, पैठण १, नारळा पैठण १, करोडी शरणापुर १, एमआयडीसी वाळुज १, बजाजनगर १, नक्षत्रवाडी ३, नुतन कॉलनी गंगापुर १, शिवणा १,, वडगाव २, एसटी कॉलनी बजाजनगर १, बजाजनगर २, देवगिरीनगर, बजाजनगर २, साईसिध्दी सो. बजाजनगर १, अविनाश कॉलनी वाळुज २, पिशोर २, ग्रामीण रुगणालय परिसर बिडकीन ४, कंकराळा सोयगाव ६, मारोती चौक, गंगापुर १, समतानगर गंगापुर ३, न्यु बस स्टॅण्ड परिसर गंगापुर २, नुतन कॉलनी गंगापुर २, गंगापुर ३, पोलिस कालनी, अजिंठा १, सुराळा वैजापुर १, भाटीया गल्ली वैजापुर १, फुलेवाडी वैजापुर २, स्टेशन रोड वैजापुर १, संतोष माता नगर वैजापुर १, निवारा नगरी वैजापुर ३, शिवुर १

Web Title: coronavirus: An increase of 123 patients in Aurangabad district; The total number of patients is 21 thousand 515

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.