coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १२९ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या २० हजार ८५६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:33 AM2020-08-24T11:33:44+5:302020-08-24T11:34:55+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत १५, ७१२ रूग्ण बरे झाले आहेत.

coronavirus: An increase of 129 patients in Aurangabad district; The total number of patients is over 20 thousand 856 | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १२९ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या २० हजार ८५६ वर

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १२९ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या २० हजार ८५६ वर

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ६३४ जणांचा मृत्यू झालेला आहे.सध्या ४५१० जणांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद :जिल्ह्यात सोमवारी सकाळी १२९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २०, ८५६ एवढी झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १५, ७१२ रूग्ण बरे झाले आहेत. तर ६३४ जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ४५१० जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

ग्रामीण भागांतील रूग्ण

निधोना १, वाळूज, बजाजनगर १, गेवराई १, वाळूज ५, रांजणगाव १, पिंपळगाव १, देवगाव १, फत्तेपूर १, टिळकनगर, सिल्लोड १, नायगाव १ आझाद नगर, सिल्लोड १, निल्लोड, सिल्लोड १, सारा वृंदावन, बजाजनगर १, गंगा अपार्टमेंट, वडगाव कोल्हाटी १, ढवळा वैजापूर १, पानगव्हाण, वैजापूर १, शनिदेवगाव, वैजापूर ७, शिवाजी रोड, वैजापूर १, टिळक रोड, वैजापूर १ स्वामी समर्थनगर, वैजापूर १, आनंद नगर,वैजापूर १, जीवनगंगा,वैजापूर १, काटेपिंपळगाव, वैजापूर १, सिंदीनाला फाटा, शिऊर ५, लक्ष्मी नगर, पैठण १, पोलिस स्टेशन परिसर, पैठण ३, भवानीनगर, पैठण १, जुनानगर रोड, पैठण १, परदेशीपुरा, पैठण ४, श्रीदत्त मंदिर पैठण २, नारळा पैठण ३, यशनगर, पैठण २, यशवंतनगर, पैठण ५, न्यू नारळा, पैठण ४, श्रीराम कॉलनी, कन्नड १, करमाड १

मनपा हद्दीतील रूग्ण

शंभू नगर, गारखेडा १, बेगमपुरा १, हिनानगर, चिकलठाणा १, बायजीपुरा २, पडेगाव २, लघुवेतन कॉलनी, मुकुंदवाडी १, मयूर पार्क, संभाजी कॉलनी १, नक्षत्रवाडी २, रोशनगेट २, मुकुंदवाडी २, एन सहा सिडको २, एसटी कॉलनी १, ब्रिजवाडी २, कॅनॉट प्लेस १, अन्य ७, न्याय नगर १, एन सात सिडको १, ठाकरेनगर १, चिकलठाणा २, जाधवमंडी १, पानचक्की १, साईनगर १, बजाजनगर १, हर्सुल १, घाटी परिसर १, अंबर हिल, जटवाडा रोड १, अंबिकानगर १, टीव्ही सेंटर ३, एकनाथनगर १, कर्णपुरा २, हरिप्रसाद नगर, बीड बायपास ३, हमालवाडा १, विजयंत नगर १, अंगुरीबाग २, उल्कानगरी, गारखेडा परिसर १, औरंगपुरा १, भावसिंगपुरा १, प्रोझोन मॉल परिसर १, आमखास मैदान परिसर १, संजयनगर, मुकुंदवाडी १, नारेगाव १, कृष्णा नगर १, दिवाण देवडी १

Web Title: coronavirus: An increase of 129 patients in Aurangabad district; The total number of patients is over 20 thousand 856

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.