coronavirus : औरंगाबादेत २०२ कोरोनाबाधितांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ५२३९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:00 PM2020-06-29T12:00:10+5:302020-06-29T12:00:30+5:30

सध्या २४३६ रुग्णांवर उपचार सुरू

coronavirus: An increase of 202 coronavirus patients in Aurangabad; The total number of patients is 5239 | coronavirus : औरंगाबादेत २०२ कोरोनाबाधितांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ५२३९ वर

coronavirus : औरंगाबादेत २०२ कोरोनाबाधितांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ५२३९ वर

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोना संसर्गात दोनशेवर रुग्णांची दररोज जिल्ह्यात पडणारी भर चितदायक बनली आहे. सोमवारी सकाळी २०२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये महापालिका हद्द परिसरात ११४ तर ग्रामीण भागात ८८ रुग्ण आढळून आले. त्यामध्ये १२३ पुरूष, ७९ महिला आहेत.

जिल्ह्यात एकूण ५२३९ कोरोनाबाधित आतापर्यंत आढळले असून २२५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत २४७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून २४३६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

मनपा हद्दीतील रुग्ण ११४
--
देवळाई सातारा परिसर १, आंबेडकर नगर १, भीमनगर, भावसिंगपुरा २, जामा मस्जिद परिसर ४, हर्षल नगर १, मुकुंदवाडी ३, संजय नगर १, हिंदुस्तान आवास २, न्यू बालाजी नगर १, पुंडलिक नगर ४, सन्म‍ित्र कॉलनी १, शिवाजी नगर २, एन बारा २, नागेश्वरवाडी ५, काबरा नगर, गारखेडा १, न्याय नगर ३, एन चार सिडको १, नवजीवन कॉलनी, हडको १, पहाडसिंगपुरा ५, मिल कॉर्नर १, बालाजी नगर ५, उत्तम नगर १, भाग्य नगर ७, नारेगाव ७, अजब नगर ३, जय भवानी नगर ४, न्यू हनुमान नगर १, शिवशंकर कॉलनी ४, बीड बायपास १, विजय नगर १, सिद्धार्थ नगर १, नाईक नगर, बीड बायपास १, संभाजी कॉलनी १, अरिश कॉलनी ३, मुकुंवाडी १, एन दोन, सिडको ६, अविष्कार कॉलनी १, पिसादेवी १,  विसावा नगर १, विठ्ठल नगर २, भिमाशंकर कॉलनी १, राजा बाजार २, ठाकरे नगर १, चिकलठाणा ३, जाधववाडी ३, कैलास नगर ३, एन अकरा, सिडको १, उल्कानगरी १, एन आठ, सिडको २, एन नऊ, सिडको १, अन्य २

ग्रामीण भागातील रुग्ण ८८
--
शाहू नगर, इसारवाडी, पैठण १, शिवराई, वाळूज १, कन्नड २, वडनेर, कन्नड १, वरुडकाझी, करमाड ६, वाळूज सिडको, बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, बजाज नगर १, बजाज नगर ११), कृष्णा कोयना सो., बजाज नगर २, भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर २, नवजीवनधारा सो., बजाज नगर २, श्रीराम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर २, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर ६, भवानी चौक, बजाज नगर २, गुलमोहर कॉलनी, बजाज नगर ३, शिवालय चौक, बजाज नगर १, संभाजी चौक, बजाज नगर १, ‍सिडको वाळूज महानगर, बजाज नगर ४, बजाज विहार, बजाज नगर १, कृष्णामाई सो., बजाज नगर ३, गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर २, नवनाथ सो., बजाज नगर १, देवदूत सो., बजाज नगर १, तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर १, गोकुळधाम सो., बजाज नगर १, वाळूज हॉस्पीटल शेजारी, बजाज नगर १, नवनाथ सो., बजाज नगर १, सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाज नगर २, अयोध्या नगर, बजाज नगर १, पन्नालाल नगर, पैठण २, बोजवरे गल्ली, गंगापूर २, वाळूज, गंगापूर २, भेंडाळा, गंगापूर २, शिवाजी नगर, गंगापूर २, दर्गावेस, वैजापूर १२,  लासूरगाव, वैजापूर १, सारा पार्क वैजापूर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Web Title: coronavirus: An increase of 202 coronavirus patients in Aurangabad; The total number of patients is 5239

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.