Coronavirus : कोरोनाबाधित ६७ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १३ हजार ३१९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 09:56 AM2020-07-28T09:56:19+5:302020-07-28T10:03:27+5:30

जिल्ह्यात सध्या ३९१७ जणांवर उपचार सुरु आहेत.

Coronavirus: an increase of 67 coronavirus patients; The total number of patients is 13 thousand 319 | Coronavirus : कोरोनाबाधित ६७ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १३ हजार ३१९

Coronavirus : कोरोनाबाधित ६७ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १३ हजार ३१९

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ४४९ रुग्णांचा मृत्यू ८९५३ बरे झाले आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६७ रुग्णांचे अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत १३,३१९ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ८९५३ बरे झाले, ४४९ जणांचा मृत्यू झाला. तर ३९१७ जणांवर उपचार सुरु आहेत.

मनपा क्षेत्रात ५५ रुग्ण

उस्मानपुरा १, पंचशील नगर, मोंढा नाका १, मुकुंदवाडी ६, भगतसिंग नगर, हर्सुल १, एमजीएम परिसर १, छावणी परिसर २, पृथ्वीराज नगर, शहानूरवाडी १, एन सात सिडको १, भाजी बाजार ४, गवळीपुरा, छावणी ४, देवळाई, सातारा परिसर १, केबीएच नर्सिंग हॉस्टेल परिसर २, श्रीकृष्ण नगर, एन नऊ सिडको १, मिलिट्री हॉस्पीटल १, न्यू हनुमान कॉलनी १,  म्हाडा कॉलनी १, राम नगर, मुकुंदवाडी ७, चिकलठाणा २, संतोषी माता नगर, मुकुंदवाडी १, उल्कानगरी २, एन दोन सिडको २, शिवाजी नगर २, शांतीनाथ सो., १, मिटमिटा १, पद्मपुरा २, उस्मानपुरा ५, अन्य १ 

ग्रामीण भागात १२ रुग्ण

साजापूर, वाळूज १, बजाज नगर १, गोंदेगाव, सोयगाव १, सिडको महानगर वाळूज १, गदाना ४, शिवाजी चौक, गंगापूर १, जाधव गल्ली, गंगापूर १, सावंगी, गंगापूर १, मांडवा, गंगापूर १ येथे रुग्ण आढळले.

Web Title: Coronavirus: an increase of 67 coronavirus patients; The total number of patients is 13 thousand 319

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.