coronavirus : कोरोनाबाधित ७५ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १७ हजार १२५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 09:22 AM2020-08-11T09:22:02+5:302020-08-11T09:24:21+5:30

जिल्ह्यातील १२,५३७ रुग्ण बरे झाले आहेत.

coronavirus: an increase of 75 coronavirus patients; The total number of patients is 17 thousand 125 | coronavirus : कोरोनाबाधित ७५ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १७ हजार १२५ वर

coronavirus : कोरोनाबाधित ७५ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १७ हजार १२५ वर

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ५५८ जणांचा मृत्यूसध्या ४०३० जणांवर उपचार सुरु आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यातील ७५ रुग्णांचे अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १७,१२५ झाली आहे. त्यापैकी १२,५३७ बरे झाले तर ५५८ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ४०३० जणांवर उपचार सुरु आहे.

मनपा हद्दीत ३६ रुग्ण

राजस्थानी हॉस्टेल १, घाटी परिसर १, गारखेडा १, गांधी नगर १, न्यू हनुमान नगर १, एन चार सिडको १, मल्हार चौक, गारखेडा परिसर २,  लक्ष्मीभाऊ नगर ४, होनाजी नगर १, जैन भवन परिसर १, एन सात सिडको ३, सिद्धार्थ नगर, टीव्ही सेंटर जवळ १, जुना भावसिंगपुरा २, प्रेम रेरिडन्सी, पद्मपुरा १, मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी १, अन्य ५, एन दोन सिडको १, अरिहंत नगर १, संग्राम नगर, सातारा परिसर १, योगसिद्धी अपार्टमेंट, कुंभेफळ १, नवाबपुरा १, पेठे नगर १, जालन नगर १, मिलिट्री हॉस्पीटल १, एन नऊ, पवन नगर १, मयूर पार्क १

ग्रामीण भागात ३९ रुग्ण

अजिंठा, सिल्लोड १, पोटूळ, गंगापूर १, स्नेह नगर,सिल्लोड १, शेंद्रा जहांगीर, गंगापूर १, भराडी, सिल्लोड १, अब्दीमंडी, दौलताबाद १, घाणेगाव, रांजणगाव १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, शिवालय चौक, बजाज नगर १, धनश्री सो., बजाज नगर १, भोलीतांडा, खुलताबाद ३, कानशील, खुलताबाद २, वरखेडी तांडा, सोयगाव ४, घोसला, सोयगाव २, खंडोबा मंदिर परिसर, गंगापूर ५, गोदावरी कॉलनी, गंगापूर १, सखारामपंत नगर, गंगापूर ६, नर्सिंग कॉलनी, गंगापूर १, लगड वसती, गंगापूर १,  शिवाजी नगर, गंगापूर १, शिक्षक कॉलनी,गंगापूर १, संभाजी नगर, वैजापूर १, यशवंत कॉलनी, वैजापूर १.

Web Title: coronavirus: an increase of 75 coronavirus patients; The total number of patients is 17 thousand 125

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.