coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ८७ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १४ हजार ६४०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 09:32 AM2020-08-03T09:32:19+5:302020-08-03T09:34:19+5:30
महापालिका क्षेत्रात ४९ तर ग्रामीण भागात ३८ रुग्णांची वाढ
औरंगाबाद : जिल्ह्यात ८७ रुग्णांचे अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १४,६४० एवढी झाली आहे. त्यापैकी १०,९०१ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४८४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२५५ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मनपा हद्दीतील रूग्ण -४९
पीरबाजार, उस्मानपुरा १ , पहाडसिंगपुरा १, अमृतसाई प्लाजा, रेल्वेस्टेशन परिसर १, मिल कॉर्नर, पोलिस क्वार्टर १, बन्सीलालनगर ८, पद्मपुरा २, एन दोन, सिडको १, बन्सीलाल नगर २, भीमनगर, भावसिंगपुरा १, ज्योतीनगर १, म्हसोबानगर, जाधववाडी १, विनायकनगर २, सदाशिवनगर ४, ठाकरेनगर २, विश्रांतीनगर २, गजानन कॉलनी १, बालाजीनगर ११, पद्मपुरा १, मिल्क कॉर्नर १, बीड बायपास १, जिल्हा परिषद परिसर १, अन्य ३
ग्रामीण हद्दीतील रूग्ण-३८
सलामपूर, वडगाव १, गणोरी, फुलंब्री ८ उपविभागीय रुग्णालय परिसर, सिल्लोड १, शास्त्री नगर, वैजापूर१, त्रिमूर्ती चौक, बजाजनगर १, वडगाव कोल्हाटी १, सिडको महानगर, वाळूज १, दौलताबाद १, बाजार गल्ली, दौलताबाद १, पाचोड, पैठण ३, खतगाव, पैठण २, मारवाडी गल्ली, गंगापूर ३, लक्ष्मीनारायण नगर, वैजापूर १, शेंडेफळ, वैजापूर १, गायकवाडी, वैजापूर १, दत्त नगर, वैजापूर १, काद्री नगर, वैजापूर १, साळुंके गल्ली, वैजापूर १, लोणी, वैजापूर १, मनूर, वैजापूर १, गुजराती गल्ली, वैजापूर १, मुरारी पार्क, वैजापूर १, डवला, वैजापूर २, जाधव गल्ली, वैजापूर १, अंबेगाव,गंगापूर १