coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ९६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १८ हजार ६६१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 10:17 AM2020-08-16T10:17:02+5:302020-08-16T10:19:04+5:30

जिह्यातील १३, ६४२ रूग्ण बरे झाले आहेत.

coronavirus: An increase of 96 patients in Aurangabad district; The total number of patients is 18 thousand 661 | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ९६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १८ हजार ६६१ वर

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ९६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १८ हजार ६६१ वर

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ५८२ जणांचा मृत्यू झाला आहे सध्या ४४३७ जणांवर उपचार सुरु आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी सकाळी ९६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८,६६१ एवढी झाली आहे. त्यापैकी १३, ६४२ रूग्ण बरे झाले आहेत, तर ५८२ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४४३७ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील

मनपा हद्दीतील रूग्ण
मयूर नगर, हर्सुल १, कोहिनूर कॉलनी १, घाटी परिसर १, नंदनवन कॉलनी १, अन्य १, खोकडपुरा १, पडेगाव, तारांगण १, चिनार, पडेगाव १, प्रगती कॉलनी ४, जुनी मुकुंदवाडी १, शिवाजीनगर १,ज्योती प्राईड, सातारा परिसर २, अविष्कार कॉलनी, एन सहा सिडको २, एन चार सिडको २, सिटी केअर हॉस्पीटल परिसर १, राजीव गांधी नगर २, कॅनॉट प्लेस १, जयभवानीनगर १, गारखेडा परिसर १, प्रकाश नगर २, बेगमपुरा १, लक्ष्मी कॉलनी १, हडको कॉर्नर १, अन्य १, सिडको १, टिळकनगर १, म्हाडा कॉलनी १, दशमेशनगर १, विष्णूनगर ३, हमालवाडा, रेल्वे स्टेशन १, फुलेनगर २, गोरखपूरवाडी, बीड बायपास १, पवननगर १, चिकलठाणा १, इंदिरा नगर, गारखेडा २, सोनिया नगर, सातारा परिसर २, देवळाई चौक, विजयंत नगर १, चौधरी कॉलनी, चिकलठाणा १

ग्रामीण भागांतील रूग्ण

नवगाव, पैठण १, शिऊर, वैजापूर १, वैजापूर १, चुनाभट्टी, फकिरवाडी १, शिवना, सिल्लोड १, पिंपळवाडी, पैठण १, करोडी १, पंढरपूर १ साजापूर १, जोगेश्वरी २, महालगाव ६, लाडगाव ८, कुंभेफळ १, वैजापूर ४, पाटील गल्ली, वैजापूर १, दर्गाबेस, वैजापूर १, वंजारगाव, वैजापूर २, परदेशी गल्ली, वैजापूर १, अगरसयगाव, वैजापूर ४, साई पार्क वैजापूर १, सोंडे गल्ली, वैजापूर १, कल्याण नगर, वैजापूर ३, दहेगाव, वैजापूर १

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू 
शहरातील एका खासगी रुग्णालयात एन सात, सिडकोतील ४१ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: coronavirus: An increase of 96 patients in Aurangabad district; The total number of patients is 18 thousand 661

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.