Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची बाधितांची संख्या १२ हजार ७११ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 10:53 AM2020-07-25T10:53:52+5:302020-07-25T10:54:43+5:30

आजघडीला ४ हजार ५२६ जणांवर उपचार सुरु आहेत.

Coronavirus: The number of infected people in Aurangabad district is 12 thousand 711 | Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची बाधितांची संख्या १२ हजार ७११ वर

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची बाधितांची संख्या १२ हजार ७११ वर

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी सकाळी ४० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात मनपा हद्दीतील २२ आणि ग्रामीण भागांतील १८ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ७११ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ७ हजार ७५३ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ४३२ जणांचा मृत्यू झालेला आहे. आजघडीला ४ हजार ५२६ जणांवर उपचार सुरु आहेत. 

मनपा हद्दीतील रुग्ण 
मुकुंदवाडी १, जालाननगर ४, अंबिकानगर, गल्ली नं. ८, मुकुंदवाडी १, निशांत पार्क परिसर, बीड बायपास १, एमजीएम परिसर २, हर्सुल १, मारोतीनगर, सिडको एन सहा येथील १, बापूनगर, खोकडपुरा १, कोकणवाडी २, जवाहर कॉलनी १, एन आठ सिडको १, नारेगाव २, म्हाडा कॉलनी ३, शिवाजीनगर १

ग्रामीण भागातील रुग्ण 
सिडको वाळूज महानगर १, राजीव गांधीनगर, खुलताबाद १, लाडगाव रोड, वैजापूर ८, हिंगोनी, वैजापूर १, घायगाव, वैजापूर १, निवारा नगरी, वैजापूर १, साई नाथ कॉलनी, वैजापूर १ चिंचडगाव, वैजापूर १, मुळे गल्ली, वैजापूर १ बेलगाव, वैजापूर १, दुर्गा नगर, वैजापूर १

Web Title: Coronavirus: The number of infected people in Aurangabad district is 12 thousand 711

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.