coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णसंख्या १५ हजारांच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:15 AM2020-08-04T10:15:56+5:302020-08-04T10:17:54+5:30
जिल्ह्यात मंगळवारी ९८ रुग्णांची वाढ
औरंगाबाद : जिल्ह्यातील ९८ रुग्णांचे अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४,९९२ एवढी झाली आहे.
जिल्ह्यात ११,२२९ रूग्ण बरे झाले आहेत. तर ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२७६ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
ग्रामीण भागातील रूग्ण
बिल्डा, फुलंब्री १, अडूळ, पैठण १, सरकारी दवाखाना परिसर, वाळूज १, बोरगाव १, ताजनापूर, खुलताबाद २, द्वारकानगरी, बजाजनगर ४, त्रिमूर्ती चौक, बजाजनगर १, चिंचबन कॉलनी, बजाजनगर १, गणोरी, पैठण २२, रांजणगाव १, नांदूर, पैठण ६, हतनूर, कन्नड १, काळे कॉलनी, सिल्लोड ४, टिळकनगर, सिल्लोड ३, श्रीकृष्णनगर, सिल्लोड १, शास्त्रीनगर, सिल्लोड 1, देऊळगाव बाजार, सिल्लोड १, स्नेह नगर, सिल्लोड ५, शिवाजी रोड, वैजापूर ३, वैजापूर १, भाटिया गल्ली १
मनपा हद्दीतील रूग्ण
एमजीएम परिसर १, नागेश्वरवाडी १, खडकेश्वर १, पुंडलिक नगर ३, जवाहर कॉलनी ३, एन नऊ, पवननगर १, गुरूकृपा अपार्टमेंट, समर्थनगर १, प्रकाशनगर १, नंदनवन कॉलनी ५, पद्मपुरा २, जाधववाडी १, एन दोन, राम नगर ३, अजबनगर १, एन पाच, गुलमोहर कॉलनी १, विनायकनगर, जवाहर कॉलनी १, जय भवानीनगर १, बालाजीनगर १, एन सहा सिडको १, पवननगर, हडको १, सीटी टॉवर, आझाद कॉलेज परिसर १, हडको परिसर १, विजय नगर, गारखेडा परिसर १, चिकलठाणा ३