coronavirus : औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा तिहेरी आकडा सुरूच; १९३ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 10:59 AM2020-06-26T10:59:14+5:302020-06-26T11:48:57+5:30

जिल्ह्यात १९३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४४९२ झाली आहे

coronavirus: Triple number of coronavirus patients continues in Aurangabad; An increase of 193 patients | coronavirus : औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा तिहेरी आकडा सुरूच; १९३ रुग्णांची वाढ

coronavirus : औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा तिहेरी आकडा सुरूच; १९३ रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिका क्षेत्रात १०२ रूग्णग्रामीण भागांत ९१ रुग्णांचे निदान

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबधितांचा तिहेरी आकडा सुरूच असून शुक्रवारी सकाळी १९३ रुग्णांची वाढ झाली. यात १०२ रुग्ण औरंगाबाद मनपा हद्दीतील आहेत, तर ९१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. 

जिल्ह्यात १९३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४४९२ झाली आहे. यापैकी २२९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत २३२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून , सध्या १९६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये १०९ पुरूष आणि ८४ महिला आहेत.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रूग्ण
इंदिरानगर १, गारखेडा १, घाटी परिसर १, संभाजी कॉलनी, जाधववाडी १, एन अकरा, सुदर्शननगर १, बेगमपुरा ३, चिकलठाणा १, उल्कानगरी १, पार्वतीनगर, पहाडसिंगपुरा १, न्यू हनुमाननगर, गल्ली नं.पाच ५, सौजन्यनगर १, एन दोन, ठाकरेनगर १, अविष्कार कॉलनी ६, बजाजनगर १, बीड बायपास १, अजबनगर १, एन एक, टाऊन सेंटर १,, एन सात सिडको १, रायगडनगर, म्हाडा कॉलनी, एन नऊ १, न्यू एसटी कॉलनी १, न्यू गजानननगर २, एन अकरा, मयूरनगर १, सुरेवाडी, हर्सुल १, लोटा कारंजा २, पीर बाजार २, संजयनगर ५, उस्मानपुरा २, रामनगर १, जय भवानीनगर २, सिडको १, गारखेडा १, काल्डा कॉर्नर २, उत्तमनगर १, सुरेवाडी ३, शिवाजीनगर ९, , जुना पेडगाव १, औरंगपुरा १, सातारा परिसर १, नक्षत्रवाडी ३, समर्थनगर १, बन्सीलालनगर १, बायजीपुरा २, चिकलठाणा ४, रेणुकानगर, गारखेडा १, आकाशवाणी , मित्रनगर १, टीव्ही सेंटर, हडको २, सिल्क मिल कॉलनी १, हिंदुस्तान आवास ७, मातोश्रीनगर ३, रेणुकानगर, शिवाजीनगर १, गजानन कॉलनी, गारखेडा १, अजबनगर १, राजेसंभाजी कॉलनी ३, अन्य १ 

बजाजनगरसह ग्रामीण भागातील रुग्ण
द्वारकानगरी, बजाजनगर १, बजाजनगर, वाळूज ३, जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर ४, जय भवानी चौक, कोलगेट कंपनीजवळ, बजाजनगर ९, राधाकृष्ण हाऊसिंग सोसायटी १, त्रिमूर्ती चौक, बजाजनगर २, निलकमल हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, साई मंदिराजवळ, बजाजनगर १, कृषमय हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, एस टी कॉलनी, बजाजनगर १, गंगा अपार्टमेंट, सिडको १, न्यू सारंग हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, धनश्री हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर २, चिरंजीव हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, स्वामी समर्थ मंदिर परिसर १, अक्षरा हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, लक्ष्मीनगर १, सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर ४, सिडको वाळूज महानगर ३, साईनगर, वडगाव, बजाजनगर ३, करूणा हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर ५, शिवालय चौक, बजाजनगर ४, यशवंती हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर ३, गुलमोहर कॉलनी, अयोध्यानगर, बजाजनगर ४, सम्यक गार्डन परिसर, पंढरपूर ३, बीएसएनएल गोडावून परिसर, बजाजनगर १, स्वामी समर्थनगर, बजाजनगर ३, बेलखेडा, कन्नड १, करमाड ४, नारळा पैठण १, गवळी धानोरा १, बाजार गल्ली, ता.गंगापूर १, गंगापूर २, जयसिंगनगर, ता. गंगापूर १, गोदावरी कॉलनी, गंगापूर १, शिवाजीनगर, ता. गंगापूर ४, कातकर गल्ली, गंगापूर ४, गलिंबा, गंगापूर १, फुलेनगर, गंगापूर १, शिवाजी चौक, गंगापूर १, बालेगाव, वैजापूर १, अन्य १

Web Title: coronavirus: Triple number of coronavirus patients continues in Aurangabad; An increase of 193 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.