सुप्रिया सुळे यांच्या नावाने ऑडिओ क्लीप व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा

By | Published: December 2, 2020 04:05 AM2020-12-02T04:05:38+5:302020-12-02T04:05:38+5:30

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे म्हणाले की, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची १ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. ...

Crime against the person who made the audio clip viral in the name of Supriya Sule | सुप्रिया सुळे यांच्या नावाने ऑडिओ क्लीप व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा

सुप्रिया सुळे यांच्या नावाने ऑडिओ क्लीप व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा

googlenewsNext

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे म्हणाले की, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची १ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार नाना प्रकारचे फंडे वापरत आहेत. खा. सुप्रिया सुळे यांचे नाव दिसणाऱ्या मोबाईलवरून सामान्य नागरिकांना कॉल येत होते. हा फोन उचलताच ऑडिओ क्लिप चालू होते. या क्लीपमध्ये आ. राणा जगजितसिंह हे शिरीष बोराळकर यांना मतदान करण्याचे आवाहन करतात. ही क्लीप आणि कॉलविषयी माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नितीन बागवे यांनी सायबर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक गीता बागवडे या तपास करीत आहेत.

Web Title: Crime against the person who made the audio clip viral in the name of Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.