पीडितेला न्याय देण्याची मागणी

By | Published: November 22, 2020 09:02 AM2020-11-22T09:02:07+5:302020-11-22T09:02:07+5:30

यात संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, हरिदास बावस्कर, सुखदेव काटकर, राजू गायकवाड, वसंतराव नेटके, विश्वनाथ सावकारे, चेतन तायडे, काशीनाथ इंगळे, ...

Demand for justice for the victim | पीडितेला न्याय देण्याची मागणी

पीडितेला न्याय देण्याची मागणी

googlenewsNext

यात संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, हरिदास बावस्कर, सुखदेव काटकर, राजू गायकवाड, वसंतराव नेटके, विश्वनाथ सावकारे, चेतन तायडे, काशीनाथ इंगळे, संजय वानखेडे व सुरेश पाटोळे आदींचा सहभाग होता. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा व पीडितेच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात यावी, या मागण्याही शिष्टमंडळाने केल्या आहेत.

Web Title: Demand for justice for the victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.