जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भक्ती, राजनंदिनी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:04 AM2018-01-29T00:04:32+5:302018-01-29T00:04:49+5:30

सिडको एन-२ येथील कम्युनिटी सेंटर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भक्ती धस, राजनंदिनी चव्हाण, चैत्रानी ताठे, सृष्टी खोसे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन भाऊसाहेब जगताप, दामूअण्णा शिंदे, अमोल मोरे, श्यामसुंदर उढाण, सुभाष तायडे, श्रीनिवास कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाले.

Devotional karate competition in the district, Rajanandini first | जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भक्ती, राजनंदिनी प्रथम

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भक्ती, राजनंदिनी प्रथम

googlenewsNext

औरंगाबाद : सिडको एन-२ येथील कम्युनिटी सेंटर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भक्ती धस, राजनंदिनी चव्हाण, चैत्रानी ताठे, सृष्टी खोसे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन भाऊसाहेब जगताप, दामूअण्णा शिंदे, अमोल मोरे, श्यामसुंदर उढाण, सुभाष तायडे, श्रीनिवास कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धेत कुमिते प्रकारात प्रथम अलेले खेळाडू : राजनंदिनी चव्हाण, सृष्टी खोसे, भक्ती धस, शर्वरी बोटे, नेहा कांबळे, वैष्णवी वसकंडे, अंजली गवळी, गौरी पिसे, अस्मिता लाड, चैत्रानी ताठे, पल्लवी कदम, अश्विनी धोत्रे, कल्याणी कांबळे, योगेश्वरी लोळगे, करिश्मा गायकवाड, दिशा जोशी, प्रतीक्षा चव्हाण, देवयानी मुंढे, वसुधा चौधरी. मुले : पीयूष साबळे, रोहित बद्रे, मनीष चौधरी, सर्वेश गुंजाळ, अकमल पठाण, महेश अपूर्व, प्रज्वल पागोरे, कार्तिक डक, वीरम देवरा, अभिषेक गावंडे, कृष्णा चव्हाण, प्रणव कदम, सर्वेश जावळे, वेदांत गरुड, चैतन्य मुठे, सूरज वाखुरे, हर्ष काळे, प्रीतेश वाघ, ऋतिक कांबळे, ध्रुवेश वैष्णव, भाऊसाहेब घुगे, निजाम शेख, अलोक भालेराव, कुणाल चव्हाण, मनीष ब्राह्मणे, अभिषेक भगवे, विशाल शेजवळ, अजिंक्य वाघ, उदय सुरवडे, आदित्य आडे, संकेत पाडळे, राजेश आहेर, स्वराज एलपल्ली, रोहन रायमल, नीलेश वाघमारे, अनिकेत शेळके, ओम सोनवणे, अभिजित कुंडे, सर्फराज पठाण, सौरभ मोरे, संकेत राठोड.बक्षीस वितरण मुख्याध्यापिका संगीता वाघ, अश्विनी मुळे, रेणुका घुले, पूजा विटोरे, शंकर वाखुरे, सचिव अरुण भोसले यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अरुण भोसले, लक्ष्मण कोळी, गणेश वासकर, आर्यन जैतमल, विजय टकले, अक्षय सोनवणे, सचिन काळे, बळीराम राठोड, अनुप बोराळकर, शिवम दसरे, ऐश्वर्या सोनवणे, आकाश वीर, सूरज तायडे, कुणाल पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Devotional karate competition in the district, Rajanandini first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.