बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू

By | Published: November 26, 2020 04:13 AM2020-11-26T04:13:34+5:302020-11-26T04:13:34+5:30

शहारातील विविध पोलीस ठाण्यांबाहेर बेवारस अवस्थेत जंग लागलेल्या आणि धूळ खात उभ्या असलेल्या वाहनांपैकी काही वाहने बेवारस सापडलेली असतात. ...

Disposal of unattended vehicles started | बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू

बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू

googlenewsNext

शहारातील विविध पोलीस ठाण्यांबाहेर बेवारस अवस्थेत जंग लागलेल्या आणि धूळ खात उभ्या असलेल्या वाहनांपैकी काही वाहने बेवारस सापडलेली असतात. अशा वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांची वाहने परत करण्याची प्रक्रिया राबविण्यात येते, तर काही वाहने घात अपघाताच्या गुन्ह्यात जप्त केलेली असतात. अशी वाहने न्यायालयाच्या आदेशाशिवाय मालकाला परत करता येत नाही. या सर्व वाहनांमुळे ठाण्यात दुसरी वाहने उभी करण्यास जागा राहत नाही. यामुळे या वाहनांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू आहे.

दीपक गिऱ्हे, पोलीस उपायुक्त.

Web Title: Disposal of unattended vehicles started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.