तलवारबाजी संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:05 AM2018-01-11T01:05:11+5:302018-01-11T01:07:13+5:30

औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे, अशा खेळाडूंच्या मातांचा गौरव सोहळा १२ जानेवारी रोजी होणार आहे. हा सोहळा शिवछत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

Felicitations of international, national players by fencing organizations | तलवारबाजी संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा सत्कार

तलवारबाजी संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा सत्कार

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे, अशा खेळाडूंच्या मातांचा गौरव सोहळा १२ जानेवारी रोजी होणार आहे. हा सोहळा शिवछत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
या सोहळ्यास आॅलिम्पिकमध्ये कुस्तीत देशाचे प्रतिनिधित्व करणारे बंडा पाटील, प्राचार्या प्राप्ती देशमुख, पंकज भारसाखळे, कैलास पाथ्रीकर, स्वाती नकाते, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती ऊर्मिला मोराळे, राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे उपस्थित राहणार आहेत.
सत्कार करण्यात येणाºया खेळाडूंच्या मातांची नावे : अश्विनी जहागीरदार, मंगल मगरे, अलकाबाई तांगडे, आशा नवले, सुजिता आहेर, मंगल कल्याणकर, रचना शहा, अलका पांढरे, सपना डोंगरे, मनीषा सोनवणे, अंजली भराड, रत्नमाला शिंदे, विमल दानवे, कविता खैरनार, सुनीता हिरे, शबाना सय्यद, ज्योती देशमुख, सुरेखा शिंदे, सविता डोंगरे, रेशमा महानवर, कविता लोहिया, सुरेखा निकम, पुष्पा वाघ, कलिमा सय्यद, मुक्ता उदावंत, रोहिणी वंजारे, पूनम वडनेरे, अश्विनी जाधव, प्रतिमा वाहूळ, रुपाली मगर, कल्पना थोरात, ममता भवरे, सविता वहाटुळे, संगीता नरवडे, यमुना घोरसाड, अनुसया घनगे, उज्ज्वला देशमुख, शिवकन्या भागवतकर, तारा सिदलंबे, मीना यादव, निर्मल गुडेकर, प्रणाली खैरनार, ईश्वरी शिंदे, आर्शिया खान, मनीषा तांदळे, उज्ज्वला नाईक, सुबीद्रा बेडदे, उज्ज्वला बिराजदार, नंदा शेळके, सुनीता भोपळे, सोनाली सोनवणे, नीता जाधव, सुमन धनुरे, नंदा बुरकुल, मीना माटे, मीना बडोगे, रेखा सोनवणे, मंदा कड, निर्मला चौहान, निर्मला काळे.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उदय डोंगरे, दिनेश वंजारे, राकेश खैरनार, संजय भूमकर, छाया पानसे, ज्योती कोकाटे, सागर मगरे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, मच्छिंद्र राठोड आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Felicitations of international, national players by fencing organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.