जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:55 AM2019-01-28T00:55:12+5:302019-01-28T00:55:24+5:30
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधताना औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा नुकताच सत्कार केला. या सत्कार सोहळ्यास आॅलिम्पिक बॉक्सिंगपटू मनोज पिंगळे, डॉ. अपर्णा कक्कड, कारभारी भानुसे, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव उदय डोंगरे, प्राचार्य पी. व्ही. आष्टेकर, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे आदींची उपस्थिती होती.
औरंगाबाद : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधताना औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा नुकताच सत्कार केला.
या सत्कार सोहळ्यास आॅलिम्पिक बॉक्सिंगपटू मनोज पिंगळे, डॉ. अपर्णा कक्कड, कारभारी भानुसे, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव उदय डोंगरे, प्राचार्य पी. व्ही. आष्टेकर, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे आदींची उपस्थिती होती.
सत्कार होणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांमध्ये मुक्ताबाई डोंगरे, कांता तांगडे, मंगला मगरे, शोभा त्रिभुवन, मनीषा तांदळे, कविता खैरनार, कविता बेलकर, सुजाता आहेर, अश्विनी जहागीरदार, कविता लोहिया, कविता खैरनार, सुरेखा शिंदे, स्वप्ना डोंगरे, माधुरी पळसकर, सविता डोंगरे, अनुराधा सोनवणे, रचना शहा, सुलोचना वडते, ज्योती देशमुख, पुष्पा वाघ, सुरेखा निकम, अंजली भराड, सविता थोरात, रत्नमाला शिंदे, मंगला तुपे, विमल दानवे, प्रतिभा वाहूळ, अश्विनी जाधव, ऊर्मिला कदम, यशोदा विधाते, जयश्री जाधव, पूनम वडनेरे, रूपाली मगर, ममत भवर, दीपाली कदम, कल्पना थोरात, विद्या औताडे, सुचिता कुलकर्णी, दीपाली पाटील, हर्षाली आहेर, सीमा जाधव, ज्योती नवपुते, प्रेरणा छाबडा, अश्विनी रसाळ, स्मिता पाटील, सविता जाधव, मंदाकिनी पडूळ, संगीता कोरडे, अनिता विधाते, लीना बनकर, चित्रा राऊत, शबाना सय्यद, मंगलबाई बिमरोट, निर्मला चौहान, उमा मुंबरे, संगीता देवकर, अश्विनी सावळे, वंदना नाईक मालती शिरसाठ, मीना शेळके, श्रावणी गांगण, लता बारहाते, सविता चवडे, वंदना सोनवणे, राधा केंद्रे, सुनंदा शिंदे, उज्ज्वला बिरादार, अनिता अवचार यांचा समावेश आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दिनेश वंजारे, संजय भूमकर, छाया पानसे, राकेश खैरनार, ज्योती कोकाटे, सागर मगरे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, मच्छिंद्र राठोड आदींनी परिश्रम घेतले.