मध्यवर्ती बसस्थानकावर अखेर छत्रपती संभाजीनगर, पाट्या देखील बदलणार

By संतोष हिरेमठ | Published: March 1, 2023 03:15 PM2023-03-01T15:15:15+5:302023-03-01T15:15:54+5:30

अखेर मध्यवर्ती मध्यवर्ती बसस्थानकावर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे.

Finally at Central Bus Stand names Chhatrapati Sambhajinagar | मध्यवर्ती बसस्थानकावर अखेर छत्रपती संभाजीनगर, पाट्या देखील बदलणार

मध्यवर्ती बसस्थानकावर अखेर छत्रपती संभाजीनगर, पाट्या देखील बदलणार

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शासनाच्या अधिसूचनेनुसार ‘मध्यवर्ती बसस्थानक औरंगाबाद’चे नाव ‘मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर’ असे देण्याचा निर्णय मंगळवारी एसटी महामंडळाने घेतला. 

त्याबरोबर जेथे-जेथे औरंगाबाद असे नाव असेल, तेथे छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात यावे,२४ तासांच्या आत यासंदर्भात कार्यवाही करावी, अशी सूचना मंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी विभाग नियंत्रकांना केली. 

अखेर मध्यवर्ती मध्यवर्ती बसस्थानकावर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याबरोबर सिडको बसस्थानकाच्या फलकावरही छत्रपती संभाजीनगर लिहण्यात आले आहे.

Web Title: Finally at Central Bus Stand names Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.