गांधीनगरात चौघांना भोसकले, दोघांची प्रकृती गंभीर, उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:11 AM2017-07-18T01:11:35+5:302017-07-18T01:14:10+5:30

औरंगाबाद : आई- बहिणीवरून शिवी दिल्यामुळे रविवारी रात्री गांधीनगरात दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली.

Four people were injured in Gandhinagar, their condition was critical, they started treatment | गांधीनगरात चौघांना भोसकले, दोघांची प्रकृती गंभीर, उपचार सुरू

गांधीनगरात चौघांना भोसकले, दोघांची प्रकृती गंभीर, उपचार सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आई- बहिणीवरून शिवी दिल्यामुळे रविवारी रात्री गांधीनगरात दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. एका परिवाराने दुसऱ्यावर तलवार, चाकू आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ला केल्याने चौघे जण रक्ताच्या थारोळ्यात पडले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून, सर्व जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने गांधीनगरात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

 

Web Title: Four people were injured in Gandhinagar, their condition was critical, they started treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.