सखीमंच सदस्यांसाठी जिंतूर येथे ‘गेम शो’

By Admin | Published: December 15, 2015 11:35 PM2015-12-15T23:35:17+5:302015-12-15T23:42:38+5:30

परभणी : लोकमत सखीमंचच्या वतीने जिंतूर शहरातील तुकाई मंगल कार्यालय येथे १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सदस्यांसाठी गेम शोचे आयोजन करण्यात आले आहे़

'Game Show' at Jintoor for Rookie members | सखीमंच सदस्यांसाठी जिंतूर येथे ‘गेम शो’

सखीमंच सदस्यांसाठी जिंतूर येथे ‘गेम शो’

googlenewsNext

परभणी : लोकमत सखीमंचच्या वतीने जिंतूर शहरातील तुकाई मंगल कार्यालय येथे १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सदस्यांसाठी गेम शोचे आयोजन करण्यात आले आहे़ यामध्ये जेम्स् बाँड नितीन दीक्षित प्रस्तुत गेम शो होणार आहे़
लोकमत सखीमंच हे महिलांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखले जाते़ सखीमंच सदस्यांसाठी जिंतूर येथे बुधवारी गेमशो आयोजित करण्यात आला आहे़ यात सर्व सखीमंच सदस्यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा़ तसेच भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी सदस्यांना यानिमित्ताने मिळणार आहे़ कार्यक्रमास सखीमंच आयोजित लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे़ सर्व महिलांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन सखीमंचच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 'Game Show' at Jintoor for Rookie members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.