खाजगी संस्थेच्या मतदारांना वेळ द्या

By | Published: December 2, 2020 04:08 AM2020-12-02T04:08:23+5:302020-12-02T04:08:23+5:30

माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपुरती सवलत द्यावी. वृद्ध आणि दिव्यांग ...

Give time to private institution voters | खाजगी संस्थेच्या मतदारांना वेळ द्या

खाजगी संस्थेच्या मतदारांना वेळ द्या

googlenewsNext

माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपुरती सवलत द्यावी. वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर योग्य त्या सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Web Title: Give time to private institution voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.