५ डिसेंबर रोजी गोर बंजारा स्वाभिमान दिवस
By | Published: December 4, 2020 04:06 AM2020-12-04T04:06:30+5:302020-12-04T04:06:30+5:30
५ डिसेंबर १९६३ रोजी वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे पहिल्यांदा स्वीकारली होती. हा दिवस गोर बंजारा स्वाभिमान दिन ...
५ डिसेंबर १९६३ रोजी वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे पहिल्यांदा स्वीकारली होती. हा दिवस गोर बंजारा स्वाभिमान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड, स्वागताध्यक्ष बळीराम चव्हाण, इंदल जाधव आदींनी केले.