‘आरटीओ’कडून ई-रिक्षाला ग्रीन सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:15 AM2017-09-27T01:15:28+5:302017-09-27T01:15:28+5:30

हरात ई-रिक्षा चालविण्यास आरटीओ कार्यालयाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आले आहे.

Green signal from 'RTO' to e-rickshaw | ‘आरटीओ’कडून ई-रिक्षाला ग्रीन सिग्नल

‘आरटीओ’कडून ई-रिक्षाला ग्रीन सिग्नल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात ई-रिक्षा चालविण्यास आरटीओ कार्यालयाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आले आहे. आरटीओ कार्यालयात मंगळवारी शहरातील पहिल्या ई-रिक्षाची नोंदणी झाली. स्वत: प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी ही रिक्षा चालवली.
शहरात ई-रिक्षांची विक्री सुरू झाली; परंतु आरटीओ कार्यालयात ई-रिक्षांची नोंदणी होत नव्हती.

Web Title: Green signal from 'RTO' to e-rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.