खाण्याचा सोडा वापरुन मूर्ती विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:04 AM2021-09-03T04:04:52+5:302021-09-03T04:04:52+5:30
मागील वर्षी आमच्याकडून पीओपीची मूर्ती खरेदी करणाऱ्या एका ग्राहकाने खाण्याच्या सोड्याचा प्रयोग करून बघितला होता. घरी बादलीत खाण्याचा सोडा ...
मागील वर्षी आमच्याकडून पीओपीची मूर्ती खरेदी करणाऱ्या एका ग्राहकाने खाण्याच्या सोड्याचा प्रयोग करून बघितला होता. घरी बादलीत खाण्याचा सोडा टाकून मूर्ती विसर्जन केली. तो प्रयोग यशस्वी झाला होता. मूर्ती २ ते अडीच तासांत पाण्यात विरघळली होती.
- कृणाल छत्रे, तरुण मूर्तीकार
---
पीओपीच्या मूर्तीचीच अधिक विक्री
वर्ष, शाडूची मूर्ती, पीओपीची मूर्ती
२०१९- ३००० २४७०००
२०२०- ८००० २४२०००
२०२१ ७००० २४३००० (अपेक्षीत)
--------
असे असावे सोड्याचे प्रमाण
मूर्तीची उंची, पाण्याचे प्रमाण (लिटरमध्ये), खाण्याचा सोडा (किलो)
७ ते १० इंच, १२, २
११ ते १४ इंच, २० ते २२, ४
१५ ते १८ इंच, ५०, ६
-----------