जिल्ह्यात १,३९९ रुग्णांची वाढ, १,२७० जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:04 AM2021-03-29T04:04:21+5:302021-03-29T04:04:21+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात १,३९९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,२७० जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ ...

An increase of 1,399 patients in the district, 1,270 corona free | जिल्ह्यात १,३९९ रुग्णांची वाढ, १,२७० जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात १,३९९ रुग्णांची वाढ, १,२७० जण कोरोनामुक्त

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात १,३९९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,२७० जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ तासांत २४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २३ आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,६९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ७८ हजार ७४९ झाली आहे, तर आतापर्यंत ६१ हजार ४९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,५८२ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,३९९ रुग्णांत मनपा हद्दीतील ९०५, तर ग्रामीण ४९४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील एक हजार आणि ग्रामीण २७०, अशा १,२७० रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना हर्सूल येथील ५५ वर्षीय पुरुष, चौधरी काॅलनी, चिकलठाणा येथील ६२ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ७० वर्षीय पुरुष, सातारा परिसरातील ६९ वर्षीय पुरुष, अगरसायगाव, वैजापूर येथील ३५ वर्षीय पुरुष, हडको, नवजीवन काॅलनीतील ८२ वर्षीय पुरुष, भगवती काॅलनीतील ५५ वर्षीय पुरुष, बीड बायपास परिसरातील ३९ वर्षीय पुरुष, अष्टविनायक पार्क, वाळूज येथील ६० वर्षीय पुरुष, जवाहर कालनी, लक्ष्मी काॅलनीतील ६३ वर्षीय पुरुष, आरेफ काॅलनीतील ६६ वर्षीय पुरुष, क्रांतीनगरातील ४० वर्षीय पुरुष, वडोदबाजार, फुलंब्रीतील ७५ वर्षीय महिला, एन-११ येथील ५५ वर्षीय महिला, गारखेडा पहाडे काॅर्नर येथील ७८ वर्षीय पुरुष, पंढरपूर, वाळूज येथील ६४ वर्षीय महिला, गजानन काॅलनीतील ३८ वर्षीय पुरुष, आलोकनगरातील ५२ वर्षीय महिला, नारळीबाग येथील ५८ वर्षीय पुरुष, अलंकार काॅलनीतील ८३ वर्षीय महिला, साईनगर, चिकलठाणा येथील ५७ वर्षीय पुरुष, पन्नालालनगरातील ८८ वर्षीय पुरुष, माळीगल्ली, चिकलठाणा येथील ७२ वर्षीय महिला आणि जळगाव जिल्ह्यातील ३२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद ३, बीड बायपास २५, सातारा परिसर १६, गारखेडा परिसर २६, शिवाजीनगर ७, मुकुंदवाडी ७, चिकलठाणा ४, पैठणगेट १, एन-२ येथे १९, संग्रामनगर १, घाटी रुग्णालय १, राजाबाजार २, एन-४ येथे १६, रामनगर २, बंजारा कॉलनी २, गादिया विहार रोड १, विश्रांतीनगर २, ब्रिजवाडी १, सराफा १, सुपारी हनुमान रोड २, बुढीलेन १, काशीवाडी गार्डन १, मिलिटरी हॉस्पिटल १, खाराकुंआ ५, विजयनगर ४, देवानगरी ६, शिवशंकर कॉलनी ५, पडेगाव ६, गुलमंडी ५, वेदांतनगर ५, उस्मानपुरा ८, श्रेयनगर १, म्हाडा कॉलनी ज्योतीनगर १, कांचननगर १, जयनीला सोसायटी १, अक्षदनगर १, ठाकरेनगर ४, अहिल्याबाई होळकर चौक १, उत्तरानगरी २, आविष्कार कॉलनी १, संजयनगर ३, विद्यानिकेतन कॉलनी १, एन-९ येथे १९, मेहेरनगर २, एन-३ येथे ५, एन-१ येथे ११, पुंडलिकनगर ११, एन-५ येथे ५, जुना मोंढा १, एन-१२ येथे ६, एन-२ येथे ४, मयूर पार्क ७, वसंतनगर २, सिंधी कॉलनी ६, बालाजीनगर २, म्हाडा कॉलनी ३, जयभवानीनगर ८, सत्‌गुरुकृपा कॉलनी १, ग्लोरिया सिटी १, अरिहंतनगर २, देवळाई रोड ४, ज्योतीनगर ५, हरिप्रसादनगर १, लक्ष्मी कॉलनी १, कासलीवाल भाग्योदय १, मयूरनगर १, गजानननगर १, विश्वभारती कॉलनी २, देवळाई म्हाडा कॉलनी १, राजधानी कॉलनी १, द्वारकादासनगर १, जालाननगर ३, कांचनवाडी ६, बन्सीलालनगर २, कमलनयन बजाज हॉस्पिटल १, शक्तीनगर १, रिलायन्स मॉलच्या पाठीमागे १, समर्थनगर ३, नवाबपुरा १, म्हाडा कॉलनी बाबा पेट्रोलपंप १, रामनगर ४, पानदरिबा २, नाथनगर ६, मातोश्रीनगर १, दीपनगर १, आदिनाथनगर ३, ज्ञानेश्वरनगर २, विशालनगर ६, छत्रपतीनगर २, हनुमाननगर ३, भूषणनगर २, भानुदासनगर १, देवळाई चौक १, न्यू हनुमाननगर ३, गजानन कॉलनी १, न्यू शांतिनिकेतन कॉलनी २, शिवनेरी अपार्टमेंट १, स्वप्ननगरी १, विमानतळ २, शास्त्रीनगर १, उल्कानगरी ७, म्हाडा कॉलनी ३, विठ्ठलनगर २, प्रकाशनगर २, आदर्श कॉलनी १, न्यायनगर १, एसटी कॉलनी १, पारिजातनगर १, छावणी २, सुंदरवाडी १, नारेगाव ३, एन-६ येथे ५, अंबिकानगर १, जालना रोड २, मोंढा नाका १, संतोषी मातानगर १, न्यू गणेशनगर ३, शंभूनगर १, सिडको १, एशियन हॉस्पिटल १४, हर्सूल ८, राजनगर १, विरांतनगर १, चेतनानगर ३, हर्सूल-पिसादेवी रोड १, भडकलगेट १, नारळी बाग २, रशीदपुरा १, विद्युत कॉलनी, बेगमपुरा १, बेगमपुरा ३, मंजूरपुरा १, किराडपुरा १, नंदादीपनगर १, एन-११ येथे १२, जाधववाडी ३, वानखेडेनगर १, गुरुकृपा सोसायटी एसबीओए स्कूल १, भगतसिंगनगर १, पिसादेवी रोड ४, हडको कॉर्नर २, टी-पाॅइंट २, एन-७ येथे १०, एन-१ येथे १, टाऊन सेंटर २, एन-८ येथे ११, सेवानगर १, सुरेवाडी २, यशश्री हाऊसिंग सोसायटी १, पदमपुरा ६, अदालत रोड १, स्टेशन रोड १, एसीपी ऑफिस सिडको १, क्रांतीचौक १, नूतन कॉलनी २, न्यू श्रेयनगर २, नंदनवन कॉलनी ५, ज्ञानेश्वरवाडी १, कासारी बाजार १, अंगुरीबाग १, लेबर कॉलनी २, कासलीवाल तारांगण १, भावसिंगपुरा २, उत्तमनगर १, बन्सीलालनगर १, न्यू एस.बी. कॉलनी १, जाधवमंडी १, गोविंदनगर २, केशवनगरी ३, शाहनूरवाडी १, नागेश्वरवाडी १, रचनाकार कॉलनी १, न्यू विशालनगर १, आकाशवाणी १, गांधीनगर १, साईनगर १, हडको १, राधास्वामी कॉलनी १, साहुजीनगर १, अहिंसानगर १, गजानन मंदिर १, झांबडनगर २, अमृत कॉम्प्लेक्स १, त्रिमूर्ती चौक १, शायाळनगर १, जवाहरनगर १, नक्षत्रवाडी १, इटखेडा १, देवळाई परिसर १, दर्गा रोड १, कासलीवाल मार्वल १, अन्य ३३०.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर १८, लामगव्हाण १, पिंप्रीराजा १, हर्सूल सावंगी १, पिसादेवी ३, सिडको वाळूज महानगर-१ येथे ६, वडगाव कोल्हाटी ३, सारा भूमी १, साऊथ सिटी तीसगाव १, रांजणगाव १, साईनगर सिडको १, म्हाडा कॉलनी ए.एस. क्लब १, सहेली हाऊसिंग सोसायटी १, पंढरपूर २, जिजाऊनगर सिडको-१ येथे १, आंबेडकरनगर, जोगेश्वरी १, सिडको महानगर-२ येथे १, खुलताबाद १, फुलंब्री १, सिल्लोड, माळे वडगाव २, आडगाव पिशोर १, अन्य ४४४.

Web Title: An increase of 1,399 patients in the district, 1,270 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.