जिल्ह्यात १,४३२ नव्या रुग्णांची वाढ, ८१० जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:04 AM2021-03-22T04:04:21+5:302021-03-22T04:04:21+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात दररोज नवीन कोरोना रुग्णांची हजारावर भर पडणे सुरूच असून, रविवारी १,४३२ रुग्णांची वाढ झाली, तर ...

Increase of 1,432 new patients in the district, 810 corona free | जिल्ह्यात १,४३२ नव्या रुग्णांची वाढ, ८१० जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात १,४३२ नव्या रुग्णांची वाढ, ८१० जण कोरोनामुक्त

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात दररोज नवीन कोरोना रुग्णांची हजारावर भर पडणे सुरूच असून, रविवारी १,४३२ रुग्णांची वाढ झाली, तर ८१० जणांना सुटी देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील ११ आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ११,०६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ६७ हजार ३५४ झाली आहे, तर आतापर्यंत ५४ हजार ८६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. १,४१९ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,४३२ रुग्णांत मनपा हद्दीतील ९८४ तर ग्रामीण ४४८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ६४८ आणि ग्रामीण १६२, अशा ८१० रुग्णांना सुट्टी देण्यात आली. उपचार सुरू असताना गोलेगाव-सिल्लोड येथील ६५ वर्षीय महिला, पुष्पानगरीतील ८३ वर्षीय महिला, वाळूजचा २१ वर्षीय पुरुष, फुलेनगर- हर्सूल येथील ३५ वर्षीय पुरुष, कोकणवाडीतील ६६ वर्षीय पुरुष, प्रिंपरीराजातील ७१ वर्षीय महिला, पिंपळगाव(दिवशी),गंगापूर येथील ७१ वर्षीय महिला, बजरंग चौकातील ६२ वर्षीय महिला, रोकडिया हनुमान काॅलनीतील ५३ वर्षीय पुरुष, सह्याद्रीनगरातील ७९ वर्षीय पुरुष, गारखेडा परिसरातील ५७ वर्षीय पुरुष आणि भोकरदन-जालना येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रग्ण

घाटी रुग्णालय १, मकाई गेट १, घाटी वसतिगृह १, बेगमपुरा २, इंदिरा नगर २, ग्लोरीया सिटी १, प्रगती कॉलनी १, एन-२ येथे १७, सिडको ५, सेवन हिल २, मुकुंदवाडी १६, बीड बायपास १४, एकता नगर १, भावसिंगपुरा ३, संग्रामनगर १, साईप्रसाद हॉटेल १, क्रांतीचौक १, सातारा परिसर १५, दशमेशनगर २, एन-५ येथे ४, उस्मानपुरा २, जूना मोंढा ६, खोकडपुरा १, बालाजीनगर २, कांचनवाडी २, उलकानगरी १, शहानूरवाडी ९, कोतवालपुरा १, छत्रपती नगर १, पदमपुरा ८, श्रेयनगर ९, नगिनानगर १, मिलकॉर्नर २, ज्योतीनगर ५, बसैयेनगर १, नारळीबाग १, पन्नालालनगर ३, पडेगाव ३, कासलीवाल तारांगण १, जटवाडा रोड २, पैठण गेट १, समर्थनगर ७, गांधी पुतळा १, साईनगर १, भडकल गेट १, पोलीस कॉलनी, हर्सूल १, गारखेडा ९, पुंडलिकनगर ५, सूतगिरणी २, देवळाई ६, उल्कानगरी १२, विष्णूनगर ३, शिवशंकर कॉलनी ५, बाळकृष्णनगर १, गजानननगर ५, आदर्शनगर २, मल्हार चौक १, विश्वभारती कॉलनी ४, शिवाजीनगर ८, शिवनेरी कॉलनी १, पहाडे कॉर्नर १, गुरूदत्तनगर १, देवानगरी २, नंदीग्राम कॉलनी १, मुकुंदनगर २, आदित्यनगर १, विशालनगर ५, वसंतनगर १, नाईकनगर २, न्यायनगर १, हनुमाननगर ७, नाथनगर १, एन-६ येथे ७, मोंढा नाका १, एन-४ येथे १३, भवंदरनगर १, एन-७ येथील १, एन-१ येथे ६, म्हाडा कॉलनी रामनगर ४, एन-३ येथे ५, जिजामाता कॉलनी १, रामचंद्रनगर १, जय भवानीनगर ९, एमआयटी हॉस्पिटलजवळ १, संघर्षनगर १, चिकलठाणा ६, तृप्ती कॉलनी १, संत तुकोबानगर १, जाधववाडी ४, संजयनगर २, एन-७ येथे ८, हनुमान चौक १, हर्सूल ८, संभाजी कॉलनी १, एन-१२ येथे १, नवनाथनगर २, मयुर पार्क ९, नवजीवन कॉलनी ६, वसंतनगर १, पिसादेवी रोड १, होनाजीनगर २, गुणेश्वर कॉलनी १, पवननगर ५, श्रीकृष्णनगर ४, गोकुळनगर १, अयोध्यानगर ३, ऑडिटर सोसायटी २, मयूरनगर २, सुरेवाडी १, शिव कॉलनी १, राजे संभाजी कॉलनी १, वानखेडेनगर १, पुष्पनगरी १, जानकी हॉटेल १, एसआरपीएफ कॅम्प ४, कासलीवाल मार्वल १, बजाज हॉस्पीटल १, सुराणा नगर ३, भाग्यनगर १, छावणी १, एन-८ येथे ४, एन-११ येथे २, एन-९ येथे १४, रंजनवन सोसायटी १, बजरंग चौक १, रोकडिया हनुमान कॉलनी १, गादिया विहार १, प्रकाशनगर २, स्कायसिटी १, आविष्कार कॉलनी १, सहकारनगर ३, जवाहर कॉलनी १, सुवर्णानगर २, मोतीवालानगर १, ज्ञानेश्वरनगर १, सावरकरनगर १, एअरपोर्ट कॉलनी ३, सिटी चौक १, न्यायनगर ४, नेहरू नगर १, ज्युब्लीपार्क १, गुलमंडी १, गांधीनगर १, तापडियानगर ५, बन्सीलालनगर ९, ईटखेडा ३, बनेवाडी रेल्वेस्टेशन १, समाधान कॉलनी १, नागेश्वरवाडी ४, अंगुरीबाग १, लक्ष्मीनगर, छावणी १, विद्यापीठ परिसर १, वेदांत नगर ३, सार्थनगर १, जोहरीवाडा १, दिवान देवडी २, नंदनवन कॉलनी २, मीरानगर १, शंभुनगर १, जहांगीर कॉलनी १, विद्युत कॉलनी १, कुशलनगर २, जय विश्वभारती कॉलनी ३, एमआयडीसी कॉलनी स्टेशन रोड १, राधास्वामी कॉलनी २, श्रीनिकेतन कॉलनी २, न्यू एसबीएच कॉलनी १,अन्य ४९२

ग्रामीण भागातील रुग्ण

रांजणगाव ५, वैजापूर १, वाहेगाव २, पिसादेवी २, रांजणगाव फाटा १, बजाजनगर ३४, कन्नड १, वाळूज ४, आसेगाव २, कापूसवाडी १, बहिरगाव १, झाल्टा फाटा १, कानगाव ३, आडूळ १, पिंप्रीराजा २, मिटमिटा ४, वांजरवाडी १, साजापूर १, तिसगाव १, वडगाव १२, सिडको वाळूज महानगर १०, वळदगाव १, म्हाडा कॉलनी ए.एस.क्लब १, फुलंब्री १, सिरसाळा तांडा १, ढाकेफळ २, जोगेश्वरी १, घाणेगाव १, एकलेहरा १, गोपालपुरी १, बाळापूर १, सुलतानाबाद १, अन्य ३४६.

Web Title: Increase of 1,432 new patients in the district, 810 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.