जिल्ह्यात १,६७९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ, २२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:04 AM2021-03-21T04:04:17+5:302021-03-21T04:04:17+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची मोठी भर पडणे सुरूच असून, शनिवारी तब्बल १,६७९ नव्या रुग्णांची वाढ झाली, तर ...

An increase of 1,679 new corona patients, 22 deaths in the district | जिल्ह्यात १,६७९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ, २२ मृत्यू

जिल्ह्यात १,६७९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ, २२ मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची मोठी भर पडणे सुरूच असून, शनिवारी तब्बल १,६७९ नव्या रुग्णांची वाढ झाली, तर औरंगाबाद जिल्ह्यातील २० आणि अन्य जिल्ह्यांतील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १०,४५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ६५ हजार ९२२ झाली आहे, तर आतापर्यंत ५४ हजार ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,४०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १,६७९ रुग्णांत एकट्या मनपा हद्दीतील १,२१७, तर ग्रामीण भागातील ४६२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४६४ आणि ग्रामीण भागातील ९४, अशा एकूण ५५८ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. उपचार सुरू असताना जैतखेडा-कन्नड येथील ६९ वर्षीय पुरुष, कैसर कालनीतील ५५ वर्षीय महिला, टाउन हाल, आनंदनगरातील ७२ वर्षीय पुरुष, जुना बाजार येथील ७६ वर्षीय महिला, जुना बाजार, हेड पोस्ट आफिस येथील ७० वर्षीय पुरुष, पोस्ट आफिस येथील ४५ वर्षीय महिला, संतोषीमातानगर, मुकुंदवाडीतील २२ वर्षीय पुरुष, पैठण येथील ५५ वर्षीय महिला, शांतीपुरा छावणीतील ५२ वर्षीय महिला, पद्मपुरा येथील ६५ वर्षीय पुरुष, एमसीएच क्वार्टर येथील ७३ वर्षीय पुरुष, सादातनगरातील ६० वर्षीय पुरुष, शिवनेरीनगर, गारखेडा येथील ७२ वर्षीय पुरुष, खाराकुंवा येथील ७५ वर्षीय महिला, बीड बायपास येथील ७१ वर्षीय महिला, शाह कालनी-उस्मानपुरा येथील ७३ वर्षीय पुरुष, एन-१३ येथील ६५ वर्षीय महिला, लासूर स्टेशन येथील ६८ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील श्रीकृष्णनगरातील ७१ वर्षीय महिला, समतानगर-सिल्लोड येथील ३० वर्षीय पुरुष आणि जळगाव जिल्ह्यातील ५६ वर्षीय पुरुष, बीड जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

समर्थनगर ८, बुढी लेन १, संजयनगर ६, विद्युत कॉलनी १, हडको ३, पहाडसिंगपुरा ३, घाटी वसतिगृह २, पडेगाव ६, बीड बायपास २२, उस्मानपुरा ११, शिवशंकर कॉलनी ३, कांचनवाडी ११, ईटखेडा १०, अध्यात्मनगर १, श्रीकृष्णनगर ३, उल्कानगरी २०, हिंदुस्थान आवास १, एन-७ येथे ९, जयश्री कॉलनी १, एन-२ येथे २२, मातोश्रीनगर १, मुकुंदवाडी ९, टी.व्ही.सेंटर ४, विश्रांतीनगर २, व्यंकटेशनगर ८, एन-४ १२, सिडको ८, लक्ष्मण टॉवर १, परिजातनगर ३, गजानननगर २, मिलिट्री हॉस्पिटल २, मोमीनपुरा १, सातारा परिसर १७, गारखेडा १६, शिवाजीनगर १७, म्हसोबानगर १, एन-६ येथे २०, श्रेयनगर ७, प्रतापगडनगर ६, पुंडलिकनगर १४, जैन मंदिराजवळ १, शहबाजार १, विशालनगर २, एन-१ येथे ११, देवडानगर २, एसआरपीएफ कॅम्प १, एमआयटी कॉलेजसमोर १, संत शिरोमणी रोहिदास सोसायटी १, उत्कर्षनगर १, संग्रामनगर १, एस.बी.कॉलनी २, निराला बाजार २, एम.जी.एम.जवळ २, बसैयेनगर १, उत्तरानगरी २, चेतक घोडा २, एकनाथनगर २, चिकलठाणा ११, आविष्कारनगर १, प्रकाशनगर १, टिळकनगर ६, रोकडिया हनुमान कॉलनी ३, अजबनगर ३, भवानीनगर जुना मोंढा १, शिवमणी आशानगर १, प्रगती कॉलनी १, जाधववाडी ४, बेगमपुरा २, एन-११ येथे ६, उदय कॉलनी २, विमानतळ कॉलनी १, मुकुंदनगर १, माणिकनगर १, न्यू हनुमाननगर ८, जय भवानीनगर ९, गुरुसाक्षीनगर १, ब्रिजवाडी १, रामनगर सेवन हिल १, वसईनगर १, जाधववाडी १, न्यू एसटी कॉलनी १, एन-९ येथे १३, जवाननगर १, घृष्णेश्वर कॉलनी १, न्यायनगर १, जिल्हा परिषद शाळा १, गांधीनगर १, विद्यापीठ १, चिंतामणी कॉलनी १, जिंतूरकर हॉस्पिटल १, विवेकानंद कॉलनी १, राजा बाजार १, सरस्वती कॉलनी १, वरद गणेश मंदिर १, केळीबाजार १, ज्योतीनगर ६, शारदा कॉलनी १, उत्तरानगरी १, विवेकानंद महाविद्यालय १, आयटीआय कॉलेज १, बायजीपुरा ३, शहानूरमियॉ दर्गा १, छावणी ४, नंदनवन कॉलनी १०, हर्सूल ११, विश्वशांती कॉलनी १, पीरबाजार १, बंजारा कॉलनी १, स्टेशन रोड १, पद्मपुरा ४, बिंद्रा गल्ली १, सुधाकरनगर १, वेदांतनगर ६, महादेवनगर १, शंभुनगर १, जवाहर कॉलनी ५, बन्सीलालनगर ६, खडकेश्वर २, देवानगरी ४, सहकारनगर १, स्वप्ननगर २, मेहेरनगर १, सहयोग नगर २, सूतगिरणी चौक ३, मयूरबन कॉलनी ३, चैतन्य हाउसिंग सोसायटी १, राजनगर १, देवळाई २, बाळकृष्णनगर २, इंदिरानगर १, गजानन कॉलनी ३, रेणुकानगर १, लक्ष्मीनगर ३, देशमुखनगर १, उत्तमनगर १, औरंगपुरा १, शिवनेरीनगर १, ‍सारंग सोसायटी १, खिंसरा पार्क १, गादिया विहार १, शिवनगर १, सुशांतनगर १, प्रतिकनगर १, गुरूदत्तनगर १, एशियन हॉस्पिटल ५, महेशनगर १, सुरेवाडी १, एन-३ येथे २, भावसिंगपुरा ३, शांतीनिकेतन कॉलनी ३, पेठेनगर २, क्रांती चौक २, राधाकृष्ण कॉलनी १, मयूर पार्क ६, नारेगाव १, कासलीवाल रेसिडेन्सी १, कैलास आर्केड १, एन-५ येथे ८, ठाकरेनगर १, अष्टविनायकनगर १, एन-१० येथे ३, एन-८ येथे २, विद्यानगर १, म्हाडा कॉलनी ५, श्रध्दा कॉलनी १, सिविल हॉस्पिटल १, रामनगर ४, सिटी चौक १, जालना रोड ३, गुलमोहर कॉलनी १, कोंकणवाडी १, जय विश्वभारती कॉलनी १, पन्नालाल नगर २, खोकडपुरा १, पानदरीबा ३, उमाजी कॉलनी १, श्रीनगर हाऊस ३, छत्रपती नगर १, सुराणा नगर २, क्रांती चौक १, शहाबाजार १, सिल्कमिल कॉलनी १, भीमनगर १, नागेश्वरवाडी १, जालान नगर २, संभाजीनगर १, औरंगाबाद १५, कोंकणवाडी १, श्रध्दाश्रम कॉलनी १, आरटीओ ऑफीस मागे १, शास्त्रीनगर १, पैठण रोड २, पगारिया टॉवर १, गवळीवाडा १, तारांगण १, एमआयडीसी १, संघर्ष नगर १, अरिहंत नगर ३, मोंढा नाका १, सिंधी कॉलनी १, एमजीएम स्टाफ ३, साऊथ सिटी नगर १, शहानूरवाडी १, एस.बी.शाळा १, रेल्वेस्टेशन १, प्रतापनगर ३, दर्गा रोड ३, एस.बी.कॉलेज १, गुरुद्वारा १, पोलीस कॉलनी मिकॉर्नर २, साई हार्दिक हाईट्स २, कांचननगर, पैठणगेट १, अन्य ५४७

ग्रामीण भागातील रुग्ण

मोढा बु. १, बजाजनगर २१, एकलहेरा १, सातारा गाव ३, सिडको वाळूज महानगर १, देवगाव १, पिसादेवी ४, रांजणगाव २, गंगापूर २, लासूर स्टेशन १, वडगाव कोल्हाटी ९, शेंद्रा १, फुलंब्री १, अंबडगाव १, वडगाव १, पाटोदा १, पंढरपूर १, सिडको महानगर ८, वाळूज महानगर ५, ढाकेफळ १, हरिश्चंद्र रेसिडेन्सी १, कासोदा १, मिटमिटा ३, माळीवाडा १, साजापूर २, जुना सिडको १, एमआयडीसी वाळूज ३, शिवालय चौक १, अयोध्या नगर २, तिसगाव ५, देरडा १, गोळेगाव १, हिरापूर २, पाचोड १, वैजापूर १, कन्नड १, डोंगरगाव १, आसेगाव १, अन्य ३६७

Web Title: An increase of 1,679 new corona patients, 22 deaths in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.