शहरात २८४, ग्रामीणमध्ये ४९० कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:04 AM2021-05-09T04:04:37+5:302021-05-09T04:04:37+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरत असून, शनिवारी दिवसभरात ७७४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,१२३ रुग्ण ...

An increase of 284 corona patients in urban areas and 490 in rural areas | शहरात २८४, ग्रामीणमध्ये ४९० कोरोना रुग्णांची वाढ

शहरात २८४, ग्रामीणमध्ये ४९० कोरोना रुग्णांची वाढ

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरत असून, शनिवारी दिवसभरात ७७४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,१२३ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. नव्या रुग्णांत शहरातील २८४, तर ग्रामीण भागातील ४९० रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत ३६ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २४ आणि अन्य जिल्ह्यांतील १२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ८,६३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या एक लाख ३१ हजार ६१० झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख २० हजार २४० रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,७३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ५२४ आणि ग्रामीण भागातील ५९९ अशा १,१२३ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना कन्नड येथील ६० वर्षीय महिला, वैजापूर येथील ६५ वर्षीय महिला, गंगापूर येथील ३५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६५ वर्षीय महिला, कन्नड येथील ७४ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ६५ वर्षीय महिला, जयहिंदनगरी येथील ६५ वर्षीय महिला, पैठण येथील ६० वर्षीय पुरुष, वडाळा येथील ७५ वर्षीय महिला, सिडकोतील ६७ वर्षीय पुरुष, गारखेड्यातील ७८ वर्षीय महिला, हडकोतील ८२ वर्षीय पुरुष, एन-११ येथील ६८ वर्षीय महिला, वरुडकाझी येथील ४२ वर्षीय पुरुष, वाळूज येथील ३२ वर्षीय पुरुष, जाधववाडीतील ७२ वर्षीय पुरुष, सुराणानगरातील ४० वर्षीय महिला, सिंधी काॅलनीतील ७६ वर्षीय महिला, छावणीतील ९० वर्षीय महिला, दोंदलगाव, वैजापूर येथील ४८ वर्षीय महिला, हिवरानगरी, वैजापूर येथील ६३ वर्षीय महिला, देवगावरंगारी, कन्नड येथील ८० वर्षीय पुरुष, मुदलवाडी, पैठण येथील ६५ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६२ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ५३ वर्षीय पुरुष, ५७ वर्षीय महिला, ६८ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय पुरुष, ७२ वर्षीय महिला, ६५ वर्षीय महिला, ५३ वर्षीय पुरुष, परभणीतील ५७ वर्षीय पुरुष, भोकरदन-जालना येथील ३५ वर्षीय पुरुष, सिंदखेडराजा-बुलढाणा येथील ४१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

सातारा परिसर ४, गारखेडा ७, बीड बायपास ८, शिवाजीनगर २, नाथनगर १, पडेगाव ४, श्रेयनगर २, अजंठा नागसेन हॉस्टेल १, कांचनवाडी ८, जाधववाडी १, हर्सूल २, वानखेडेनगर २, एन-१२ येथे १, मयूरपार्क २, रशिदपुरा १, हिलाल कॉलनी १, नंदनवन कॉलनी २, हडको कॉर्नर १, पद्मपुरा १, देवगिरी व्हॅली १, रणजितनगर १, मुकुंदवाडी १, जवाहर कॉलनी १, नक्षत्रवाडी १, जैन मंदिर १, देवळाई १, जयभवानीनगर ६, न्यू विशालनगर २, पुंडलिकनगर ४, देशपांडे विहार १, देशपांडेनगर १, खोकडपुरा १, काबरानगर १, स्वप्ननगरी १, न्यू हनुमाननगर ३, न्यायनगर ४, नाथ प्रांगण १, तान्हाजी चौक १, टी.व्ही.सेंटर २, लोकशाही कॉलनी १, नवजीवन कॉलनी १, एन-३ येथे २, एन-२ येथे १, मुकुंदनगर १, आंबेडकरनगर १, एन-९ येथे ४, नवाबपुरा १, होनाजीनगर १, भावसिंगपुरा २, शहागंज २, आरिफ कॉलनी १, एन-६ येथे ३, एन-८ येथे ५, एकतानगर १, एम्स हॉस्पिटल १, कॅनॉट १, शहानूरवाडी ४, चिकलठाणा १, जाधववाडी १, साई कॉलनी पिसादेवी रोड १, एन-११ येथे २, म्हसोबा नगर १, गजानन मंदिर १, एन-१ येथे ४, रामनगर १, पेठे नगर १, मनजीत प्राईड २, रोशन गेट १, बन्सीलालनगर १, मामा चौक पद्मपुरा १, घाटी ४, ज्ञानेश्वरनगर १, ऊर्जानगर २, आकाशवाणी ४, ब्लयू बेल एमआयडीसी २, अल्तमेश कॉलनी १, विमानतळ १, मेल्ट्रॉन डीसीएचसी २, पैठण रोड १, लेबर कॉलनी १, गणेश कॉलनी १, उस्मानपुरा १, म्हाडा कॉलनी १, ईटखेडा १, लक्ष्मी कॉलनी १, स्टेशन रोड २, सुधाकरनगर २, आयोध्या नगर १, कोकणवाडी १, एन-५ येथे २, अन्य ११५

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर ७, सिडको वाळूज महानगर-१ येथे ३, एमआयडीसी वाळूज १, वडगाव कोल्हाटी १, रांजणगाव ६, आडगाव १, पिसादेवी ५, करमाड १, लिंबे जळगाव १, ताड पिंपळगाव (ता. कन्नड) २, वैजापूर १, सोयगाव १, पिंपळखुटा १, मांडकी २, सिल्लोड १, हातनूर (ता. कन्नड) १, गोलटगाव १, वाडी पिंपरखेड १, सारा आकृती १, माळीवाडा दौलताबाद १, शहजातपूर लासूर स्टेशन १, पिंपळवाडी १, हिरडापुरी (ता. पैठण) १, बोरवाडी (ता. वैजापूर) १, अन्य ४४७

Web Title: An increase of 284 corona patients in urban areas and 490 in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.