शहरात ३८१, ग्रामीणमध्ये ५६३ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:04 AM2021-05-06T04:04:32+5:302021-05-06T04:04:32+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ९४४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ३८१, तर ग्रामीण भागामधील ५६३ रुग्णांचा ...

An increase of 381 corona patients in urban areas and 563 in rural areas | शहरात ३८१, ग्रामीणमध्ये ५६३ कोरोना रुग्णांची वाढ

शहरात ३८१, ग्रामीणमध्ये ५६३ कोरोना रुग्णांची वाढ

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ९४४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ३८१, तर ग्रामीण भागामधील ५६३ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १,२६५ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासात ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २७ आणि अन्य जिल्ह्यांतील ८ रुग्णांचा समावेश आहे.

सलग चौथ्या दिवशीही नव्या रुग्णांची संख्या एक हजाराखाली राहिली. जिल्ह्यात सध्या ९,४४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २८ हजार ९०२ झाली आहे. आतापर्यंत १ लाख १६ हजार ८०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २,६५८ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ७३२ आणि ग्रामीण भागातील ५३३ अशा १,२६५ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना चिकलठाणा येथील ७० वर्षीय महिला, पैठण येथील ६५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ७१ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ५५ वर्षीय महिला, गंगापूर येथील ६० वर्षीय महिला, बजाजनगर येथील ६५ वर्षीय महिला, मकई गेट येथील ६१ वर्षीय महिला, हडकोतील ६८ वर्षीय पुरुष, लाडसावंगी येथील ८० वर्षीय महिला, गंगापूर येथील ६० वर्षीय महिला, पैठण येथील ८० वर्षीय पुरुष, एन-२ येथील ३२ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ३५ वर्षीय पुरुष, माजी सैनिक कॉलनीतील ७८ वर्षीय महिला, पैठण येथील ७० वर्षीय महिला, ८० वर्षीय पुरुष, आकाशवाणी परिसरातील ६१ वर्षीय पुरुष, करमाड येथील ५० वर्षीय महिला, वैजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ४० वर्षीय महिला, नांदलगाव, पैठण येथील ६० वर्षीय महिला, धानाेरा, सिल्लोड येथील ४८ वर्षीय पुरुष, आरेफ कॉलनीतील ४१ वर्षीय पुरुष, टीव्ही सेंटर येथील ५५ वर्षीय महिला, विजयनगर येथील ६० वर्षीय पुरुष, एन-४ येथील ७८ वर्षीय पुरुष, चिंचोली, पैठण येथील ५४ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ४६ वर्षीय महिला, ७६ वर्षीय महिला, ७८ वर्षीय महिला, ८० वर्षीय महिला, ६२ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ७९ वर्षीय महिला, ५० वर्षीय महिला, नाशिक येथील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

घाटी परिसर १, श्रध्दा कॉलनी १, औरंगाबाद परिसर २, सिडको १, एन-८ येथे २, एन-५ येथे ७, एन-४ येथे १, एन-१ येथे ३, एन-६ येथे ६, एन-९ येथे ४, एन-७ येथे २, एन-१२ येथे २, एन-२ येथे २, एन-११ येथे ४ , प्रोझान मॉल परिसर १, बसय्यैनगर १, बीड बायपास ७, गुरुदत्तनगर १, जयहिंदनगर १, हर्सुल ६, शिवाजीनगर ४, विकासनगर १, विश्रांतीनगर १, जयभवानीनगर ३, समर्थनगर १, खडकेश्वर १, कैलासनगर १, समतानगर २, बेंगमपुरा ३, पहाडसिंगपुरा २, सातारा परिसर ४, देवळाई परिसर ४, दीक्षानगरी १, पैठण रोड १, एस. आर. पी. एफ. कॅम्प १, शिवनगर १, विजयनगर ३, म्हाडा कॉलनी ५, भावसिंगपुरा १, छावणी २, श्रीनिकेतन कॉलनी १, चिकलठाणा १०, रामनगर ३, मुकंदवाडी ५, राजनगर १, विश्रांतीनगर १, उल्कानगरी १, नवनाथनगर २,लक्ष्मी चौक २, मयुर पार्क २, होनाजीनगर ४, सहयोगनगर १, कर्णपुरा १, मिसारवाडी २, जाधववाडी १, टिळकनगर १, गारखेडा ५, विजय चौक १, सौजन्यनगर १, न्यायनगर २, बालाजीनगर ४, कटकट गेट १, भानुदासनगर १, गादीया विहार ३, बजरंगनगर १, ज्योतीनगर १, सेव्हन हिल १, सिंहगड कॉलनी १, चेतक घोडा, श्रीरामनगर १, विश्व भारती कॉलनी १, झे. पी. क्वार्टर १, अन्य २२१

ग्रामीण भागातील रुग्ण...

सोनवाडी १, शेलगाव १, कन्नड १, पळशी १, आडगाव १, पिसादेवी ५, नायगाव वाळूज १, नायगाव १, वाळूज महानगर ११, ईटखेडा २, गंगापूर बोरगाव ३, बजाजनगर ८, वर्दी पैठण १, नारेगाव १, शेवता करमाड १, शेंद्रा ४, हर्सुल सावंगी ३, पानवडोद १, धोंडवाडा १, कडेठाण पैठण १, देवळाई तांडा १, सिल्लोड ७, ताजनापूर १, पिशोर १, देवळाणा खुलताबाद १, बनशेंद्रा १, इटावा १, गोंदेगाव ता. सोयगाव १, जातेगाव ता. फुलंब्री १, माळीवाडा २, दौलताबाद १, वैजापूर १, वडगाव कोल्हाटी ३, जोगेश्वरी १, मेहदीपूर ता. गंगापूर १, अन्य ४८६.

Web Title: An increase of 381 corona patients in urban areas and 563 in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.