जोक

By | Published: December 5, 2020 04:00 AM2020-12-05T04:00:06+5:302020-12-05T04:00:06+5:30

मित्राच्या टुमदार बंगल्याच्या वास्तुशांतीला गेलो होतो... .. .. त्याला सहज विचारले.. इथे पूर्व दिशा कुठे आहे रे? ... ... ...

Joke | जोक

जोक

googlenewsNext

मित्राच्या टुमदार बंगल्याच्या वास्तुशांतीला गेलो होतो...

..

..

त्याला सहज विचारले.. इथे पूर्व दिशा कुठे आहे रे?

...

...

त्याने बायकोकडे बोट दाखवले, विषय संपला!

----------------

लग्न...

गण्या : कुत्रा लग्न का करीत नाही ?

...

...

मण्या : तो ऑलरेडीच कुत्र्याचं जीवन जगत असतो म्हणून.

---------------

फोटोग्राफर...

स्त्री फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,

...

...

तो म्हणजे

.

.

फोटोग्राफर...

---------------------

मोजू की कापू?

आजोबा केसं कापयला जातात तेव्हा...

एका आजोबांच्या डोक्यावर फक्त ८ केस..आजोबा सलुनमध्ये जाऊन खुर्चीत बसले

दुकानदाराने विचारले मोजू की कापू?

आजोबा म्हणाले कलर कर कलर.

--------------

Web Title: Joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.