कसाबखेडा ग्रा.पं. निवडणुकीत प्रथमच तरुणांनी घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:07 AM2021-01-13T04:07:19+5:302021-01-13T04:07:19+5:30

वॉर्ड क्रमांक एक व वॉर्ड क्रमांक चारमध्ये विशेष चुरस दिसून येत आहे. तनवीर पटेल व रवींद्र ...

Kasabkheda G.P. For the first time in the election, the youth took the leap | कसाबखेडा ग्रा.पं. निवडणुकीत प्रथमच तरुणांनी घेतली उडी

कसाबखेडा ग्रा.पं. निवडणुकीत प्रथमच तरुणांनी घेतली उडी

googlenewsNext

वॉर्ड क्रमांक एक व वॉर्ड क्रमांक चारमध्ये विशेष चुरस दिसून येत आहे. तनवीर पटेल व रवींद्र गवळी यांच्यात अटीतटीची लढत पहावयास मिळत आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये कामाचा पाढा वाचला जात आहे, तर नवीनच निवडणुकीत उतरलेले मागचे जाऊ द्या, पुढचे पाहा. गावाचा विकास हाच ध्यास घेऊन आम्ही आलो आहे, असे आवाहन केले जात आहे. गावाचा विकास ड्रेनेज लाइन, रस्ता, पाणी, शालेचा विकास, स्वच्छता आदी मुद्द्यावर निवडणूक लढविली जात आहे. गावात एकूण ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात सात अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

वॉर्डनिहाय अशी आहे मतदारसंख्या

वॉर्ड क्रमांक १ : एकूण मतदार ६०८, पुरुष-६०८, महिला एकूण मतदारसंख्या ११२४, वॉर्ड क्रमांक २ : पुरुष ५६५, महिला-४००, एकूण मतदारसंख्या : ९६५, वार्ड क्रमांक ३ : पुरुष ४०१, पुरुष : ४६३, एकूण मतदारसंख्या : ८६४, वॉर्ड क्रमांक ४ : पुरुष : ६५०, महिला - ५२५, एकूण मतदारसंख्या : ११७५, वॉर्ड क्रमांक ५ : पुरुष-४६३, महिला : ४००, एकूण मतदान-८६३. संपूर्ण गावाचे मतदान : ४९९१ आहे.

-------

छायाचित्र :

Web Title: Kasabkheda G.P. For the first time in the election, the youth took the leap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.